• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उदगीरमध्ये बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन; इच्छुक पालकांनी संपर्क साधावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

उदगीर (प्रतिनिधी) :
उदगीर येथील कै. नामदेव सटवाजी गायकवाड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि सुलभ विवाह संकल्पनेला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

३१ मे रोजी सोहळा

हा सामूहिक विवाह सोहळा दि. ३१ मे रोजी सायंकाळी ६.४५ वाजता विधा वर्धिनी हायस्कूल, उदगीर येथे पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी इच्छुक पालकांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RelatedPosts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

संसारोपयोगी साहित्याची सुविधा

या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांना संसारोपयोगी भांडी, मंगळसूत्र, जोडवे, गादी, फर्निचर आदी साहित्य देण्यात येणार आहे. तसेच ‘कन्यादान’ म्हणून वधूपित्याला २५ हजार रुपयांची आर्थिक मदतही दिली जाणार आहे.

धार्मिक विधी व मार्गदर्शन

सोहळ्यात बौद्ध भिक्खू नागसेन बोथी थेरो यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडणार आहेत.

आयोजक व संपर्क

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पपू गायकवाड असून, त्रिरंग कोबळे, व्यंकट बलाडे, विद्यासागर डोरनाळीकर, हयानंद कांबळे, बाबासाहेब सूर्यवंशी, अमोल तांबरे, अशोक कांबळे, विनोद सुतार आदी कार्यकर्ते आयोजनात सहभागी आहेत.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पपू गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

उदगीरमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा; जयघोषात शहर दुमदुमले

Next Post

लातूरचे ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी

Related Posts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान
Blog

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026
5
Blog

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026
2
Blog

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
1
Blog

लोणावळ्यात आई एकविरा देवी मंदिराच्या रोप-वे प्रकल्पाला तीव्र विरोध!

September 4, 2026
1
Blog

मारेगाव, नगरपंचायत चा काळाबाजार. कंत्राटदाराची फसवणूक

September 4, 2026
12
Blog

पोलिसांची अवध्य दारूवर कारवाई, आरोपीला पकडले रंगेहात………………………….

September 4, 2026
11
Next Post
लातूरचे ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी

लातूरचे ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In