• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणी शहर मनपाच्या वतीने मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
परभणी शहर मनपाच्या वतीने मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

परभणी / प्रतिनिधी

गुरुवार, दि. २८ मे रोजी बकरी ईदनिमित्त परभणी शहरातील विविध भागांमध्ये सामूहिक ईदची विशेष नमाज मोठ्या धार्मिक आणि शांततापूर्ण वातावरणात अदा करण्यात आली. ईदगाह मैदान, धाररोड अमिनसाब बाबा दर्गा मैदान, दर्गारोड परिसरातील मैदान तसेच साखला प्लॉट पिंपळगड परिसर येथे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर सय्यद इकबाल आणि मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांनी मौलाना जहीर अब्बास व मुफ्ती मोहम्मद गौसुद्दीन कासमी यांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. समाजात बंधुभाव, शांतता आणि सौहार्द कायम राहावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, तहसीलदार संदीप राजापुरे, सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास रत्नपारखे, लक्ष्मण जोगदंड, जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी, रमेश चव्हाण, खोले, कुणाल भारसाखळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेत त्यांना ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, ईदच्या सामूहिक नमाज पठणासाठी परभणी महानगरपालिकेच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. सर्व नमाज स्थळांवर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे ईदचा सण शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा जपत पार पडला.

Ad 1
Tags: RAmesh Mulgir
Previous Post

जालना एमएमएलपीत पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे आगमन; मराठवाड्यात लॉजिस्टिक क्रांतीची नांदी

Next Post

नवी मुंबई आणि खालापूरला मिळणार जागतिक ओळख; महाराष्ट्रात उभारले जाणार देशातील सर्वात मोठे ‘डेटा सेंटर हब’

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
नवी मुंबई आणि खालापूरला मिळणार जागतिक ओळख; महाराष्ट्रात उभारले जाणार देशातील सर्वात मोठे ‘डेटा सेंटर हब’

नवी मुंबई आणि खालापूरला मिळणार जागतिक ओळख; महाराष्ट्रात उभारले जाणार देशातील सर्वात मोठे ‘डेटा सेंटर हब’

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In