• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुसारणे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा! परप्रांतीयांना दाखले देणाऱ्या सरपंच श्रीमती राजश्री राजेश सातवी पदमुक्त

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुसारणे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा! परप्रांतीयांना दाखले देणाऱ्या सरपंच श्रीमती राजश्री राजेश सातवी पदमुक्त
0
SHARES
129
VIEWS
Ad 1
Ad 1

मुसारणे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा! परप्रांतीयांना दाखले देणाऱ्या सरपंच श्रीमती राजश्री राजेश सातवी पदमुक्त

वाडा:
स्थानिक ग्रामस्थांना हक्काचे दाखले नाकारून परप्रांतीयांना बेकायदेशीरपणे दाखले दिल्याप्रकरणी मुसारणे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीम. राजश्री राजेश सातवी यांना विभागीय आयुक्तांनी पदमुक्त केले आहे. या कारवाईमुळे मुसारणे ग्रामपंचायतीवर आता भारतीय जनता पार्टीचा (भाजप) झेंडा फडकला असून, उपसरपंच श्रीम. कामिनी किरण घोडविंदे यांच्याकडे सरपंच पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.मुसारणे येथील स्थानिक ग्रामस्थ नियमित कर भरूनही त्यांना दाखले देण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात होती. या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्य योगेश लहू गायकर यांनी तत्कालीन

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारात तक्रार केली होती. वरिष्ठ पातळीवर झालेल्या चौकशीत, हे दाखले देताना मासिक सभा किंवा ग्रामसभेची कोणतीही मंजुरी घेतली नसल्याचे आणि ग्रामपंचायत दप्तरी दाखल्यांची कोणतीही आवक-जावक नोंद नसल्याचे उघड झाले.या गंभीर प्रशासकीय चुकीमुळे विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) अंतर्गत सरपंचांना निष्कासित केले. गट विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या आदेशानुसार आता उपसरपंच कामिनी घोडविंदे पुढील निवडणूक होईपर्यंत सरपंच पदाचा कारभार सांभाळतील.

Ad 1
Previous Post

💥 दिखाऊपणा टाळा, कृतीतून देशभक्ती दाखवा; 🌿 ह. भ. प.राधाकृष्ण महाराजांचे आवाहन

Next Post

सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत आलेगाव परिसरातील नागरिकांना टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत आलेगाव परिसरातील नागरिकांना टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा

सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत आलेगाव परिसरातील नागरिकांना टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा

ताज्या बातम्या

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

October 12, 2026
शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

October 12, 2026
कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In