• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आलेगाव जि. प. गटाची शिवसेना शिंदेगट पक्षाची आढावा बैठक उत्हासात संपन्न

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
आलेगाव जि. प. गटाची शिवसेना शिंदेगट पक्षाची आढावा बैठक उत्हासात संपन्न
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रदीप ताजने
पातुर ग्रामीण प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पातुर तालुक्यातील आलेगाव येथे आलेगाव जि. प. सर्कल गटाची आढावा बैठक आज सन्माननीय माजी आमदार, अकोला लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. राजन साळवी साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.
45 डिग्री चे तापमान असतांना सुद्धा मोठ्या संख्येने शिवसैनिक आढावा बैठकीसाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक निलेश कापकर यांनी सूत्रसंचालन करून आलेगाव जिल्हा परिषद सर्कल मधील बूथप्रमुख, सर्कल प्रमुख, महिला आघाडी प्रमुख, उपप्रमुख संदर्भात साहेबांना कार्यकर्त्यांची माहिती दिली.
रामेश्वर सावंत, नितीन ढोणे, बाळाभाऊ सरोदे, रुक्मिणा ताई यांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर हे आलेगाव परिसरात करत असलेल्या विविध सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली.

जिल्हा समन्वयक प्रणव दादा तायडे यांनी कापकर भाऊंचे या परिसरात चांगले काम असून आम्ही भविष्यात बळ देऊ म्हणून सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन फुंडकर काका यांनी कापकर भाऊंनी आम्हाला भेटून समस्या सांगा, तुमच्या सर्व समस्या आम्ही नक्कीचं मार्गी लावू असा शब्द दिला.
जिल्हा प्रमुख रेखाताई राऊत म्हणाल्या महिला आघाडी टीम अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे, ग्रामीण भागातील महिलांनी केवळ चूल, मुल या मध्येच अडकून न राहता शिवसेना पक्ष वाढीसाठी समोर या.

साहेबांनी SIR संबंधी मार्गदर्शन, BLA नेमणुका, तसेच संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आगामी अकोला जिल्हा दौरा संदर्भात मार्गदर्शन केले. बैठकीसाठी प्रमुख उपस्थिती
जिल्हा प्रमुख महिला आघाडी रेखाताई राऊत, जिल्हा समन्वयक प्रणव तायडे, निवासी उपजिल्हाप्रमुख अविनाश मोरे, माजी जि. प. सदस्य गजानन फुंडकर, पॅरामेडिक जिल्हा प्रमुख डॉ. राज बोरकर महिला ता. प्रमुख स्वप्ना ताई नवले, शहर प्रमुख वर्षा ताई गवळी, तालुका उपप्रमुख रविभाऊ तायडे, कार्यक्रमाचे आयोजक निलेश तोताराम कापकर, विनोद भाऊ काठोळे, नितीन ढोणे, सागर लाड, बाळाभाऊ सरोदे, गणेश लहामगे, नाजीम भाई, रामेश्वर सावंत, शंकर जाधव, बाबुसिंग चव्हाण मामा, प्रेम जाधव, जनार्दन डाखोरे, सुधाकर कदम, आश्विन देवकते, देविदास पवार, बलक काका, बुंदे भाऊ, अक्षय देशमुख, माधव काठोळे, गणेश काठोळे, दीपक मुर्तडकर, वैभव मुर्तडकर, डीगांबर शिंदे, रामेश्वर चव्हाण इ.

Ad 1
Tags: Pradip Tajne
Previous Post

रिसोडमध्ये अतिक्रमणा विरोधात नागरिक आक्रमक मार्ग मोकळा करण्याची मागणी

Next Post

सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या ठिय्या आंदोलनाला यश; सावरगाव, पाडशिंगी येथील विजेचा आणि बससेवेचा प्रश्न सुटणार

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या ठिय्या आंदोलनाला यश; सावरगाव, पाडशिंगी येथील विजेचा आणि बससेवेचा प्रश्न सुटणार

सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या ठिय्या आंदोलनाला यश; सावरगाव, पाडशिंगी येथील विजेचा आणि बससेवेचा प्रश्न सुटणार

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In