• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मेळघाटात गावोगावी पारंपरिक ‘भावाई पूजे’चा उत्साह; निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
मेळघाटात गावोगावी पारंपरिक ‘भावाई पूजे’चा उत्साह; निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

मेळघाटात गावोगावी पारंपरिक ‘भावाई पूजे’चा उत्साह; निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम
धारणी प्रतिनिधी – रजनिश साकले

आधुनिकतेच्या युगात आपली प्राचीन संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवणाऱ्या मेळघाटातील आदिवासी बांधवांनी यंदाही ‘भावाई पूजा’ अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि आगामी पावसाळ्यात उत्तम पीक-पाणी येण्यासाठी निसर्गदेवतेला साकडे घालणारा हा उत्सव मेळघाटातील दुर्गम गावांमध्ये मोठ्या भक्तीभावाने पार पडला.

RelatedPosts

महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

माहूर तहसील कार्यालयात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध

परभणी जिल्हा प्रतिनिधीपदी बा.सू. टेंगसे यांची बिनविरोध निवड

मेळघाटात प्रामुख्याने राहणाऱ्या आदिवासी समाजाची जीवनपद्धती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. ‘भावाई’ हा सण केवळ एक धार्मिक विधी नसून तो निसर्ग आणि मानवाच्या अतूट नात्याचे प्रतीक आहे. मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी, म्हणजेच पेरणीच्या तोंडावर हा सण साजरा केला जातो.

गावातील चिमुरड्यांनी आणि तरुणांनी एकत्र येत पाना-फांद्यांचे मोठमोठे प्रतिकृती तयार केल्या जातात हिरव्यागार पानांनी वेढलेल्या या प्रतिकृतींना आदिवासी संस्कृतीत विशेष धार्मिक महत्त्व आहे. हे मनोरे समृद्धी आणि चांगल्या पीक-पाण्याचे प्रतीक मानले जातात.

Tags: Rajnish Sakle
Previous Post

मानवतकरांना मोठा धक्का; रोज प्रवास करणाऱ्यांना आता टोल भरावा लागणार?

Next Post

परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार,

Related Posts

महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी
ताज्या घडामोडी

महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

May 30, 2026
0
माहूर तहसील कार्यालयात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध
ताज्या घडामोडी

माहूर तहसील कार्यालयात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध

May 30, 2026
3
परभणी जिल्हा प्रतिनिधीपदी बा.सू. टेंगसे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा प्रतिनिधीपदी बा.सू. टेंगसे यांची बिनविरोध निवड

May 30, 2026
10
पाथरी तालुक्यातील रामपुरी येथे गोदावरी नदी सहीत बंधारा उषाला आणि कोरड मात्र घषाला
ताज्या घडामोडी

पाथरी तालुक्यातील रामपुरी येथे गोदावरी नदी सहीत बंधारा उषाला आणि कोरड मात्र घषाला

May 30, 2026
1
परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार,
ताज्या घडामोडी

परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार,

May 30, 2026
14
मानवतकरांना मोठा धक्का; रोज प्रवास करणाऱ्यांना आता टोल भरावा लागणार?
ताज्या घडामोडी

मानवतकरांना मोठा धक्का; रोज प्रवास करणाऱ्यांना आता टोल भरावा लागणार?

May 30, 2026
4
Next Post
परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार,

परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार,

ताज्या बातम्या

महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

May 30, 2026
माहूर तहसील कार्यालयात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध

माहूर तहसील कार्यालयात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध

May 30, 2026
परभणी जिल्हा प्रतिनिधीपदी बा.सू. टेंगसे यांची बिनविरोध निवड

परभणी जिल्हा प्रतिनिधीपदी बा.सू. टेंगसे यांची बिनविरोध निवड

May 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In