• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकरी पुत्र गणेश निंबाळकर यांना ‘प्रबंध भूमी महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेतकरी पुत्र गणेश निंबाळकर यांना ‘प्रबंध भूमी महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान
0
SHARES
50
VIEWS
Ad 1
Ad 1

चांदवड प्रतिनिधी :

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

चांदवड तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र श्री गणेश निंबाळकर यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा ‘प्रबंध भूमी महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर गणेश निंबाळकर यांनी हा सन्मान आपल्या आई-वडिलांसह शेतकरी बांधवांना समर्पित केला. ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षण, संशोधन आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. चांदवड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या सन्मानामुळे परिसरातील युवकांना नवी प्रेरणा मिळाली असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

शेतकरी कुटुंबातील युवकाने मिळविलेला हा सन्मान चांदवड तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरला असून, गणेश निंबाळकर यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Ad 1
Previous Post

रस्ता विकासाचा की जनतेला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा कट

Next Post

लोकनियुक्त नगराध्यक्ष फरीन बेगम यांचे पती मा.उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद सेठ यांचे अंबाडी धरणावर ठिय्या

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
लोकनियुक्त नगराध्यक्ष फरीन बेगम यांचे पती मा.उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद सेठ यांचे अंबाडी धरणावर ठिय्या

लोकनियुक्त नगराध्यक्ष फरीन बेगम यांचे पती मा.उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद सेठ यांचे अंबाडी धरणावर ठिय्या

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In