• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवसेनेचे युवानेते खा. मा. श्रीकांत शिंदे साहेब यांचा प्रदीप मुंडे यांच्या हस्ते हृदय सत्कार!

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिवसेनेचे युवानेते खा. मा. श्रीकांत शिंदे साहेब यांचा प्रदीप मुंडे यांच्या हस्ते हृदय सत्कार!
0
SHARES
29
VIEWS
Ad 1
Ad 1

परळी वैजनाथ प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

शिवसेना पक्षाचे युवासेनेचे प्रमुख तथा संसदरत्न माननीय खासदार श्री. श्रीकांत एकनाथराव शिंदे साहेब यांनी परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यावेळी नागापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. प्रदीप भैय्या उर्फ (बबलू शेठ) मुंडे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व हार घालून हृदय सत्कार केला.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात परळी विधानसभा मतदारसंघ व केज मतदार संघ यांचा संयुक्तिक शिवसंवाद दौरा आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी त्यांचा सत्कार केला.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंवाद दौरा मराठवाड्यात श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. या दौऱ्यात माननीय खासदार संदिपान भुमरे साहेब,बीड जिल्हा संपर्क मंत्री भरत शेठ गोगावले आदीसह शिवसेनेचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.

केज येथील शिवसंवाद दौऱ्यात माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी परळी विधानसभा मतदारसंघ व केज विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे मत ऐकून घेतले. यामध्ये नागापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रदीप भैय्या मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत चर्चा केली. तसेच शिवसेनेचे नेते माननीय प्रा. टी.पी.मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची ताकद वाढल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीकांत शिंदे साहेबांनी पक्ष संघटना मजबूत करावी तसेच इमानदारीने काम करणाऱ्या नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना व शिवसेनेचे नेते खंबीरपणे त्यांना साथ देतील असे आश्वासन दिले.

यावेळी सूर्यकांत मुंडे, विनायक गडदे, रफिक भाई कुरेशी, संतराम गडदे, रघुनाथ डोळस,श्याम गडेकर, राहुल कांदे, हनुमंत गुट्टे, शिवा बडे, शिवा चिखले श्रीमंत राख, मुन्ना घाडगे, श्रीमंत कांगणे, श्रीनिवास कुलकर्णी, धनंजय कावळे, तुकाराम कुकडे, राम कावळे आदीसह परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती सारथी महाराष्ट्र न्यूज चे अधिकृत परळी प्रतिनिधी माणिक बनसोडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविले आहे .

Ad 1
Tags: Manik Bansode
Previous Post

भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी भूसंपादनाविरोधात आक्षेप सादर करा ; अन्यथा भवितव्य धोक्यातडाव्या लोकशाही पक्षांचे आवाहन

Next Post

रामाप्पा चिवडशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
11
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
रामाप्पा चिवडशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

रामाप्पा चिवडशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In