• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रामाप्पा चिवडशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
रामाप्पा चिवडशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

रामाप्पा चिवडशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी या गावातील रामाप्पा चिवडशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रामाप्पा चिवडशेट्टी सावकार यांच्या सोमवार दिनांक १ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आहेरवाडी गावात विविध सामाजिक धार्मिक क्रीडा स्पर्धा आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यक्रम होणार आहे.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

आहेरवाडी ग्रामदैवत श्री पंचलिगेश्वर मंदिरात श्री दत्त महाराज यांच्या हस्ते रूद्र अभिषेक होणार असून सकाळी ९ ते ३भव्य रक्तदान शिबिराचे आयोजिन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पर्यावरण व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन डॉ अनिल हविनाळे करणार आहेत. यावेळी शासनाचे आयुष्मान भारत कार्ड व एसटी बस सेवा करण्यासाठी नागरिकांन सवलत कार्ड योजना राबविण्यात येणार असल्याचे माहिती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य पंचाप्पा धनशेट्टी व भाजपचे युवा नेते शशिकांत पाटील आणि तंटामुक्त अध्यक्ष नागनाथ बोरुटे यांनी सांगितले आहे.

Tags: Bhimrao birajdar
Previous Post

शिवसेनेचे युवानेते खा. मा. श्रीकांत शिंदे साहेब यांचा प्रदीप मुंडे यांच्या हस्ते हृदय सत्कार!

Next Post

यशदा येथे पथारी व्यवसायिकांच्या सक्षमीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
12
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
88
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
10
Next Post
यशदा येथे पथारी व्यवसायिकांच्या सक्षमीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

यशदा येथे पथारी व्यवसायिकांच्या सक्षमीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

ताज्या बातम्या

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

August 28, 2026

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 28, 2026

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

August 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In