• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वातंत्रवीर सावरकर जयंतीनिमित्त पेशवा प्रतिष्ठानतर्फे बिनव्याजी शैक्षणिक मदतीचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्वातंत्रवीर सावरकर जयंतीनिमित्त पेशवा प्रतिष्ठानतर्फे बिनव्याजी शैक्षणिक मदतीचे वाटप
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई | प्रतिनिधी

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई येथे पेशवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बिनव्याजी शैक्षणिक मदतीचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम प्रतिष्ठानकडून सातत्याने राबविण्यात येत आहे.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

यावर्षीच्या शैक्षणिक मदत योजनेअंतर्गत पार्थ कानसुरकर यांना बिनव्याजी शैक्षणिक सहाय्य मंजूर करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाल्याने विद्यार्थ्याला शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या राष्ट्रभक्ती, त्याग आणि समाजजागृतीच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी गटशिक्षण अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी, विवेक देशमुख, राहुल कुलकर्णी, महेश अकोलकर, शिरीष हिराळकर, संकेत तोरंबेकर, विवेक बाभुळगावकर, श्रीकांत जोशी, अक्षय देशमुख, केदार दामोशन, गौरव कुलकर्णी तसेच विलास कानसुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने पेशवा प्रतिष्ठानकडून राबविण्यात येणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.

समाजातील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळावी, यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या शैक्षणिक मदत योजना सुरू ठेवण्याचा निर्धार प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Previous Post

सासवडमधील छत्रपती शिवाजी मार्केट आवारातील बेवारस मोटार लोणी काळभोरची; पोलिसांकडून मालकाचा शोध

Next Post

बांधकरवाडी परिसराची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर लवकर उपाययोजनांचे आश्वासन

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
14
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
11
Next Post
बांधकरवाडी परिसराची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर लवकर उपाययोजनांचे आश्वासन

बांधकरवाडी परिसराची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर लवकर उपाययोजनांचे आश्वासन

ताज्या बातम्या

साने गुरुजी विद्यालयात आनापान साधना वर्ग व राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न……….

August 30, 2026

पावसाच्या लहरीपणाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांना…

August 30, 2026
ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In