• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोलगी येथे वक्तृत्व स्पर्धा व मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न.

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
मोलगी येथे वक्तृत्व स्पर्धा व मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न.
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.30(का.प्र.)
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्थेच्या ‘अल्फाबेट कोचिंग झोन’ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी कुलदैवत याहा मोगी माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून ‘बार्टी’चे समतादूत ब्रिजलाल पाडवी होते .अध्यक्षस्थानी कनिष्ठ अभियंता कांतिलाल तडवी उपस्थित होते तसेच यावेळी अधिपरीचारिका सुनंदा वळवी व दारासिंग वसावे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल वसावे यांनी केले. या वेळी प्रमुख अतिथी ब्रिजलाल पाडवी यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व कौशल्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.या स्पर्धेत मला मोबाईल नको आई पाहिजे,

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

मोबाईल चांगला की वाईट आणि मोबाईल टॉवर आणि मानवी जीवन अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. स्पर्धेचे परीक्षण ब्रिजलाल पाडवी व ईश्वर वसावे यांनी केले. गोटूसिंग वळवी यांनी सूत्रसंचालन करत वक्तृत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
स्पर्धेचा निकाल असा
प्रथम गट:
प्रथम:सुप्रिया फतेसिंग पाडवी (अल्फाबेट इंग्लिश मिडियम स्कूल)
द्वितीय: तनिष्का कांतिलाल तडवी (एम. एल. पटेल शाळा)
तृतीय: विवेक रतन वाडिले (शासकीय आश्रम शाळा, मोलगी)

द्वितीय गट:
प्रथम: प्राची मधुकर वसावे (शासकीय आश्रम शाळा, मोलगी)
द्वितीय: आर्या कांतिलाल तडवी (एम. एल. पटेल शाळा, नंदुरबार)
तृतीय: विश्वजीत सरदारसिंग वसावे (जिल्हा परिषद शाळा)
तृतीय गट:
प्रथम: लावण्या बलवंत वळवी (शासकीय आश्रम शाळा, मोलगी)
द्वितीय: आर्या राजेश पाडवी
तृतीय (संयुक्त): आदित्य दारासिंग वसावे (मिशन शाळा, नंदुरबार) व उज्वला सरदारसिंग वसावे (कराड येथील शाळा).या स्पर्धेत मोलगी व परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

खेडाळू विद्यार्थिनींना निर्माण सोशल फोरमचा मदतीचा हात; आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी नेपाळ गाठण्याचे स्वप्न साकार

Next Post

खोडलधाम दशाब्दी महोत्सव निमंत्रण रथयात्रेचे निजर तालुक्यात भव्य स्वागत.

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
खोडलधाम दशाब्दी महोत्सव निमंत्रण रथयात्रेचे निजर तालुक्यात भव्य स्वागत.

खोडलधाम दशाब्दी महोत्सव निमंत्रण रथयात्रेचे निजर तालुक्यात भव्य स्वागत.

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In