• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खोडलधाम दशाब्दी महोत्सव निमंत्रण रथयात्रेचे निजर तालुक्यात भव्य स्वागत.

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
खोडलधाम दशाब्दी महोत्सव निमंत्रण रथयात्रेचे निजर तालुक्यात भव्य स्वागत.
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.30(का.प्र.)
खोडलधाम (कागवड) येथे आगामी 19 ते 21 जानेवारी 2027 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या दशाब्दी महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गुजरातमध्ये ‘निमंत्रण रथयात्रा’ काढण्यात येत आहे. या रथयात्रेचे नुकतेच सीमावर्ती भागातील निजर तालुक्यात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.
ही रथयात्रा गुजरात राज्यातील व्यावल, पिपलोड, सरवाळा, चिचोडा, वांका, निजर, मुबारकपूर आणि वेल्दा या गावांमध्ये पोहचली असता, ठिकठिकाणी ग्रामस्थांनी आणि भाविकांनी माता खोडल यांची आरती करून भावपूर्ण स्वागत केले. या प्रसंगी उपस्थित समाजबांधवांना दशाब्दी महोत्सवाचे महत्त्व पटवून देत, महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

या रथयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी तापी जिल्ह्याचे कन्व्हिनर धीरजभाई पटेल, जितेंद्रभाई पटेल, प्रेमध्यालभाई पटेल तसेच निजर तालुक्याचे सह-कन्व्हिनर योगेशभाई पटेल, मयूरभाई पटेल, राजेशभाई पटेल आणि इतर कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन विशेष परिश्रम घेतले.
तसेच, अखिल भारतीय गुर्जर (पाटीदार) महासभेचे राष्ट्रीय महामंत्री तथा नर्मदेश्वर महादेव मंदिर समितीचे अध्यक्ष जगदीशभाई पटेल यांनीही या रथयात्रेच्या नियोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. निजर येथे झालेल्या भव्य स्वागतादरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेत दशाब्दी महोत्सवाचे निमंत्रण स्वीकारले. तापी जिल्ह्यात ही रथयात्रा पाठवल्याबद्दल सर्व कन्व्हिनरांनी खोडलधाम ट्रस्टचे विशेष आभार मानले.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

मोलगी येथे वक्तृत्व स्पर्धा व मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न.

Next Post

वृंदावन नगरातील वाढीव पाणीपुरवठा योजना कामाची उपनगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी.

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
वृंदावन नगरातील वाढीव पाणीपुरवठा योजना कामाची उपनगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी.

वृंदावन नगरातील वाढीव पाणीपुरवठा योजना कामाची उपनगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी.

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In