• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्रातील शिक्षकांनो जाचक ऑनलाईन संचमान्यते च्या निषेध आंदोलनात सहभागी व्हा

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराष्ट्रातील शिक्षकांनो जाचक ऑनलाईन संचमान्यते च्या निषेध आंदोलनात सहभागी व्हा
0
SHARES
92
VIEWS

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

Ad 1
  • महाराष्ट्रातील शिक्षकांनो जाचक ऑनलाईन संचमान्यते च्या निषेध आंदोलनात सहभागी व्हा👍🏻* विजु क्टा अध्यक्ष डॉ अविनाश बोर्डे यांचे जाहीर आवाहन
    अहेरी प्रतिनिधी .दिनांक 28/05/2026 रोजी ऑनलाईन संचमान्यता प्रत्येक कॉलेजच्या लॉगिनला आलेली आहे त्यामुळे अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षण पद्धती उद्ध्वस्त होते की, काय असा गंभीर धोका निर्माण झालेला आहे… ऑनलाईन संचमान्यतेच्या जाचक निकषांमुळे महाराष्ट्रातील हजारो तुकड्या बंद पडणार असून त्यावरील 10000 ते 15000 प्राध्यापक अतिरिक्त होणार आहेत…
    महाराष्ट्राला शिक्षणाची भूमि म्हणतात, ज्या महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि शिवछत्रपतींचा महाराष्ट्र म्हणतात… ज्या महाराष्ट्राला शाहू, फुले,
  • आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात त्याच महाराष्ट्रातील अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षण पद्धती उद्ध्वस्त करण्याचे पाप महाराष्ट्र राज्य सरकारने हाती घेतले आहे तेव्हा ऑनलाईन संच मान्यतेच्या जाचक अटींना विरोध करण्यासाठी आणि अनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षण पद्धती वाचविण्यासाठी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी आंदोलनामध्ये सहभागी होणे अनिवार्य आहे..
    प्राध्यापक बांधवांनो, अनुदानित व अंशतः
    अनुदानित तुकडी वरील प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना मिळवायची असेल आणि अंशतः अनुदानित तुकडीवरील प्राध्यापकांना 100% अनुदानाचा टप्पा गाठायचा असेल तर तुमची तुकडी टिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुमची तुकडीच टिकली नाही तर तुम्हाला जुनी पेन्शन योजना मिळणार नाही आणि 100% अनुदानाचा टप्पा ही गाठता येणार नाही तेव्हा आपले आणि आपल्या तुकडीचे भविष्य टिकवायचे असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही

  • एक आवर्जून लक्षात ठेवा अनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षण पद्धती उध्वस्त होत आहे
    दिनांक 01जून 2026, वार सोमवार, सकाळी 11 वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालय, नागपूर येथे आयोजित कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ, विज्युक्टा व अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांनी पुकारलेल्या निषेध आंदोलनामध्ये प्रत्येक कॉलेजने आणि प्रत्येक कॉलेजमधील प्राध्यापकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे विजु क्टा अध्यक्ष – डॉ अविनाश बोर्डे यांनी आवाहन केले आहे
    . जय विज्युक्टा

Previous Post

करमाळा येथे टर्मिन इंजेक्शनच्या १५० बाटल्या जप्त, करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Next Post

धारणीत केंद्र सरकारच्या वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसचे तीव्र निषेध आंदोलन

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
12
Next Post
धारणीत केंद्र सरकारच्या वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसचे तीव्र निषेध आंदोलन

धारणीत केंद्र सरकारच्या वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसचे तीव्र निषेध आंदोलन

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In