• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

करमाळा येथे टर्मिन इंजेक्शनच्या १५० बाटल्या जप्त, करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

करमाळा येथे टर्मिन इंजेक्शनच्या १५० बाटल्या जप्त, करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
करमाळा प्रतिनिधी :- शुक्रवारी दोन इसम हे करमाळा शहरातील कर्जत रोडवरील पाण्याच्या टाकी जवळ Troikaa कंपनीच्या MEPHENTERMINE SULPHITE INJEC gbTION IP या नावाचे एकूण २० बॉक्समधील एकुण १०० बाटल्या प्रति बॉटल ३३४.४०/- रु प्रमाणे एकुण ३३,४४०/- रु. व TERMIVA कंपनीच्या MEPHENTERMINE SULPHITE INJECTION IP या नावाचे एकूण ५० बाटल्या प्रति बॉटल ३१३.८७/- रु प्रमाणे एकुण १५,६९३/-रु. असा एकुण ४९,१३३/-रु किंमतीचे हे “परिशिष्ठ एच” प्रवर्गात मोडत असल्याने
ते फक्त डॉक्टरच्या प्रिस्क्रीपशन व्दारेच विक्री करणे बंधनकारक आहे. सदरची औषधे डॉक्टरांचे चिठ्ठी शिवाय, औषधाचा मुळ गुणधर्म माहित नसतांना, व त्याचे खरेदी बिल नसताना अवैद्य मार्गाने प्राप्त करुन अशा औषधाचे वापरामुळे स्वास्थास / जिवीतास हानी होण्याची शक्यता आहे

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

तसेच त्यातील विषारी द्राव्याचे दुष्परीणाम होवून इंजेक्शन घेणारे व्यक्तीचे जिवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर दुखापत होवू शकते हे माहीत असताना नमुद इंजेक्शन अवैधरीत्या प्राप्त करुन गैरवापर करण्याच्या उददेशाने अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरीता १,६०,०००/-रु किंमतीची बुलेट मोटारसायकल वरून घेवुन जाताना मिळून आला म्हणुन वगैरे मजकुरचा गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाची रणजित माने पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे अनुषंगाने करमाळा पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांच्या सह गोसावी,

दहिहांडे, रंदिल व शेरखाने असे पथकासह माहिती मिळालेल्या ठिकाणी कर्जत रोडवरील पाण्याची टाकी जवळ, करमाळा येथे रवाना करून सदर पथक हे साध्या वेशात जावून सदर घटनेच्या अनुषंगाने त्या इसमांवर पाळत ठेवून सदर पथकांनी प्रतिबंधित इजेक्शन विक्री करीत असलेल्या दोन इमसांना जागीच मुद्देमालासह पकडुन त्यांचेकडे सदर मिळालेल्या प्रतिबंधित इजेंक्शनबाबत चौकशी करून त्यास सदरचे इंजेक्शन कोणाकडुन विकत घेतले आहे याबाबत चौकशी केली असता सदर पथकास एका इसमाकडुन विकत घेतली असल्याची माहिती मिळाल्याने सदरबाबत रणजित माने यांनी सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले व त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

Tags: Satish Neel Patil
Previous Post

अकोला महानगर पालिका. हद्दवाढ विभागातिल उपनगर शिवणी,प्र.क्रं.14 मधिल नागरिक भोगत आहेत यातना,!नगर सेवक,वा प्रशासन एसीत मस्त.

Next Post

महाराष्ट्रातील शिक्षकांनो जाचक ऑनलाईन संचमान्यते च्या निषेध आंदोलनात सहभागी व्हा

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
12
Next Post
महाराष्ट्रातील शिक्षकांनो जाचक ऑनलाईन संचमान्यते च्या निषेध आंदोलनात सहभागी व्हा

महाराष्ट्रातील शिक्षकांनो जाचक ऑनलाईन संचमान्यते च्या निषेध आंदोलनात सहभागी व्हा

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In