• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रविवारी एकविरा आई कार्ले मंदिरात भाविकांची अफाट गर्दी

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
रविवारी एकविरा आई कार्ले मंदिरात भाविकांची अफाट गर्दी
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

कार्ले (प्रतिनिधी) : रविवार व सुट्टीचा दिवस असल्याने लोणावळा येथील प्रसिद्ध एकविरा आई कार्ले मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. पहाटे काकड आरतीच्या गजरात मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. काकड आरतीला उपस्थित राहण्यासाठीही मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

महाराष्ट्राच्या विविध भागांसह परराज्यातील हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात हजेरी लावली. एकविरा आईच्या दर्शनासाठी मंदिराच्या पायऱ्यांवर व परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

“एकविरा आईच्या नावाने चांगभलं” या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मंदिर परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच स्वयंसेवकांनी विशेष व्यवस्था केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू होती.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि रविवारचा योग आल्याने दिवसभर भाविकांची संख्या वाढत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एकविरा आईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये विशेष उत्साह व भक्तिभाव पाहायला मिळाला.

— सिद्धेश शिंदे, मुरुड तालुका प्रतिनिधी

Ad 1
Previous Post

धारणीत केंद्र सरकारच्या वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसचे तीव्र निषेध आंदोलन

Next Post

खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी तहसीलदार दर्यापूर यांना मेलोडी चॉकलेट देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी तहसीलदार दर्यापूर यांना मेलोडी चॉकलेट देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी तहसीलदार दर्यापूर यांना मेलोडी चॉकलेट देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In