• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी तहसीलदार दर्यापूर यांना मेलोडी चॉकलेट देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी तहसीलदार दर्यापूर यांना मेलोडी चॉकलेट देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
0
SHARES
48
VIEWS
Ad 1
Ad 1

दर्यापूर प्रतिनिधी दिपक मेश्राम दि. 29/5/2026 ⏩दर्यापूर जि. अमरावती

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

▶️ खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी तहसीलदार दर्यापूर यांना मेलोडी चॉकलेट देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

📌दर्यापूर मध्ये तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मेलोडी वाटून केंद्र सरकारच्या महागाई विरोधात अनोखे आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी पार पडले. प्रसंगी खासदार

बळवंतभाऊ वानखडे यांनी तहसीलदार दर्यापूर रवींद्र कानडजे यांना मेलोडी देत व निवेदन देत केंद्र व राज्य सरकारकडून होत असलेल्या वाढत्या महागाई विरोधात निषेध नोंदविला. यावेळी – सुनीलभाऊ गावंडे ( सभापती कृ.उ‌.बा.स. दर्यापूर ) , श्रीरंग पाटील अरबट , बाळासाहेब टोळे , दिनकर रावजी गायगोले , आतिशभाऊ शिरभाते ( शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर ) , भारतभाऊ आठवले ( संचालक कृ.उ.बा.स. दर्यापूर ) , संजूभाऊ बेलोकार ( महासचिव काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण ) , इंजि. नितेश वानखडे ( महासचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र ) , शिवाजीराव देशमुख ( माजी सभापती न.प‌ दर्यापूर ) , अस्लमभाई गाणीवाले , ऍड. हेमराज धांडे,सागर देशमुख ( तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस दर्यापूर ), राजेश्वर पाटील कोल्हे, राजू नागे, सुनील डोंगरदिवे,सचिन धुवे, साहेबराव रायबोले, प्रमोद गवई, दादा इंगळे, दिलीप गवई,तेजस नितनवरे, निलेश मेश्राम, विनोद सदाशिव, राहुल खडे,रत्नदीप वानखडे,संतोष आठवले,जगदीश कांबे यांचे सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक , खरेदी विक्री संघाचे संचालक , तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी , युवक काँग्रेसचे सदस्य , नगरसेविक , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Deepak meshram
Previous Post

रविवारी एकविरा आई कार्ले मंदिरात भाविकांची अफाट गर्दी

Next Post

​महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला दर्यापूर तहसीलचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
​महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला दर्यापूर तहसीलचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

​महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला दर्यापूर तहसीलचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In