• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी पुत्राची आत्महत्या; शेंबा गावात शोककळा

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी पुत्राची आत्महत्या; शेंबा गावात शोककळा
0
SHARES
201
VIEWS
Ad 1

निलेश दाभाडे | नांदुरा प्रतिनिधी

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

नांदुरा तालुक्यातील शेंबा येथे कर्जबाजारीपणामुळे एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गोपाल रामदास करंकार (वय 24) यांनी 29 मे 2026 रोजी स्वतःचे जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल करंकार यांनी त्यांच्या गुरांच्या गोठ्यातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आई मंदाबाई रामदास करंकार यांच्या नावावर बँकेचे कर्ज होते. आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मृत गोपाल करंकार यांच्या पश्चात आई मंदाबाई रामदास करंकार, भाऊ प्रवीण करंकार आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे शेंबा गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. आर्थिक संकटामुळे तरुण शेतकरी कुटुंबांवर येणारा ताण पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्ताने समोर आला आहे.

Tags: Nilesh Dabhade
Previous Post

​महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला दर्यापूर तहसीलचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

Next Post

१५ जूनपासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले; ऑनलाईन नोंदणी अनिवार्य

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
12
Next Post

१५ जूनपासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले; ऑनलाईन नोंदणी अनिवार्य

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In