• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वेगाव, येथील बौद्धिक ट्रस्ट सचिवावर प्राणघातक हल्ला.

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
वेगाव, येथील बौद्धिक ट्रस्ट सचिवावर प्राणघातक हल्ला.
0
SHARES
486
VIEWS
Ad 1

मारेगाव, प्रतिनिधी प्रणय खैरे. 🖊️……. मारेगाव तालुक्यात येत असलेल्या ग्राम, वेगाव येथील एक खळबळ जनक बातमी उघडकीस आली आहे. वेगाव येथील चिंतामण दादाजी वेले वय वर्ष 56 व्यवसाय मजुरी, हे वेगाव येथील बौद्धिक ट्रस्टचे सचिन आहेत. यांच्याकडे वर्गणी स्वरूपात जमा असलेली रक्कम एक लाख रुपये अशी माहिती संपूर्ण समाजात आहे, नेमकं त्याच शिल्लक पैशाच्या वादातून किंवा दुसऱ्या काही शोधातून यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे का. हल्ला होताच गावातील नागरिकांनी त्यांना ऑटो रिक्षाने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथम उपचाराकरिता आणले उपचार केल्यावर डॉक्टरांनी त्यांना उच्च तपासणी करिता चंद्रपूर इथे जाण्यास रेफर सर्टिफिकेट दिले. यावर फिर्यादीने स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आरोपी, केवल दास आडकू वेले. यांचे विरुद्ध रिपोर्ट दाखल केला आहे.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

सचिव हे गावातील शंकर निखाडे यांच्या पान टपरी जवळ बसून असताना आरोपीने पाठीमागून येऊन माझ्या वर कुराडीच्या मागच्या बाजूने हा हल्ला केला आहे असे स्वतः पोलीसात सांगितले. डॉक्टरांनी जे रेफर सर्टिफिकेट. दिले त्यावर फिर्यादीने स्वखर्चातून वणी येथील खाजगी रुग्णालयात स्वतःची तपासणी केली असता, त्यांना डोळ्याच्या बाजूला गंभीर दुखापत व हाडात फ्रॅक्चर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले म्हणूनच डोळ्यावर सूज नाही आली आहे असे सांगण्यात आले. या हल्ल्याच्या प्रकरणात पुढील तपास मारेगाव पोलीस ए एस आय दिगंबर किनाके करीत आहे. प्राप्त माहितीनुसार.

Tags: Pranav Khaire
Previous Post

मार्डी मध्ये युवकाचा मृत्यू, संशयास्पद मृत्यूमुळे नागरिकात खळबळ….

Next Post

कुरुंदवाड व परिसरात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
13
Next Post
कुरुंदवाड व परिसरात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती साजरी

कुरुंदवाड व परिसरात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती साजरी

ताज्या बातम्या

मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे यश

मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे यश

August 31, 2026
धामणीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न…!

धामणीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न…!

August 31, 2026
नेपाळ देश कधीही परकीय सत्तेचा गुलाम किंवा वसाहत बनला नसल्यामुळे तिथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही…

नेपाळ देश कधीही परकीय सत्तेचा गुलाम किंवा वसाहत बनला नसल्यामुळे तिथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही…

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In