• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड व परिसरात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती साजरी

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
कुरुंदवाड व परिसरात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती साजरी
0
SHARES
109
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड व परिसरात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती साजरी…………

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

कुरुंदवाड :-येथील नगरपरिषद समोरील हनुमान मंदिर शेजारी मा. नगराध्यक्ष कै.संजय आण्णासो खोत यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 301 वी जयंती साजरी करण्यात आली.हिच परंपरा तेजस कोळेकर यांनी मामाचा आदर्श ठेऊन कुरुंदवाडात दरवर्षी ३१ मे रोजी साजरी केली जाते. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर (सध्याचे अहिल्यानगर) जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी गावात झाला. त्या मराठा साम्राज्यातील माळवा प्रांताच्या अत्यंत न्यायप्रिय आणि पराक्रमी राणी होत्या. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व महत्त्व अहिल्यादेवींनी आपल्या कार्यकाळात लोककल्याण, न्यायव्यवस्था आणि धर्मकार्याला सर्वोच्च प्राधान्य दिले.त्यांनी माळवा प्रांतात उत्तम प्रशासन चालवले आणि व्यापार-उद्योगाला चालना दिली.

धर्मकार्य आणि बांधकाम संपूर्ण भारतात त्यांनी अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि विहिरींचे बांधकाम व जीर्णोद्धार केला. यामध्ये प्रामुख्याने काशीचे विश्वेश्वर मंदिर, गया येथील विष्णूपाद मंदिर यांचा समावेश होतो.लोकमाता: प्रजेला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळल्यामुळे त्यांना ‘लोकमाता’ म्हणून ओळखले जाते.जयंती उत्सवदरवर्षी ३१ मे रोजी महाराष्ट्रात (विशेषतः चोंडी, अहिल्यानगर आणि बारामती) आणि देशभरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त कुरुंदवाड मधील धनगर व बहुजन समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांची जन्मोमहोत्सवाचा उत्साहात साजरी करण्यात आली.


सदर कार्यक्रमास मा लोकप्रिय लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ.मनिषाताई डांगे, उपनगराध्यक्ष मा.दिपक गायकवाड,मा.रमेश भुजूगडे मा. दादासो पाटील, प्रा. सुनिल चव्हाण, नगरसेवक तानाजी आलासे.मा. प्रा. बी. डी. सावगावे. उदय डांगे,दिपक परीट, वैभव उगळे,दिपक पोमाजे चंद्रकांत जोंग, उमेश कर्नाळे,कुमार आलासे, बाबासाहेब सावगावे, प्रकाश आलासे. राजू देवकाते, तेजस कोळेकर, राजू आवळे,दिपक पोमाजे,डी के चव्हाण, विशाल कोळेकर. संकेत खोत, सचिन मोहिते. गजानन कोळी.किरण गावडे, आण्णासो गावडे, मुकुंद सावगावे, बाबासो गावडे, इत्यादीच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

वेगाव, येथील बौद्धिक ट्रस्ट सचिवावर प्राणघातक हल्ला.

Next Post

शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
13
Next Post

शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर

ताज्या बातम्या

रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा

रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा

August 31, 2026
श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.

श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.

August 31, 2026
नायगांव येथे श्रावणी महोत्सव उत्साहात साजरा.

नायगांव येथे श्रावणी महोत्सव उत्साहात साजरा.

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In