• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाबळेश्वर मध्ये अवतरली पर्यटकांची मांदियाळी

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाबळेश्वर मध्ये अवतरली पर्यटकांची मांदियाळी
0
SHARES
81
VIEWS
Ad 1
Ad 1

🙏 सुनिल नलावडे
प्रतिनिधी महाबळेश्वर

💐महाबळेश्वर मध्ये अवतरली पर्यटकांची मांदियाळी💐

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर येथे पर्यटक हे मे महिन्यातील सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने येत आहेत येथील हॉटेल व्यवसायिक तसेच छोटे-मोठे व्यवसायिक यांचे आर्थिक उन्नती यामुळे होत असून महाबळेश्वर मध्ये अक्षरशः जत्रेचे स्वरूप पाहावयास मिळत आहे .महाबळेश्वर आणि परिसरातील सर्व पर्यटन पॉईंट तसेच मॅप्रो गार्डन , वेणा लेक येथे बोटिंग साठी,पांडवकालीन महादेवाची स्वयंभू मंदिर क्षेत्र महाबळेश्वर तसेच स्वयंभू श्री उत्तेश्वर मंदिर येथे पर्यटकांची झुंबड पाहावयास मिळत आहे . रस्त्यांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत . पुणे मुंबई तसेच गुजरात या ठिकाणाहून असंख्य पर्यटक आपल्या सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी कुटुंबासह येत आहेत .

तसेच महाराष्ट्रात मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेले तापोळा या ठिकाणी देखील जल पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत त्यामुळे येथील देखील टेन्ट हाऊस रिसॉर्ट तसेच छोटे मोठे व्यवसायीक हे आनंदात आहेत परंतु काही प्रमाणात इंधन वाढीचा झळ पर्यटक व व्यावसायिका यांना बसत आहे .

Ad 1
Tags: Sunil Nalawade
Previous Post

करकम चा सुपुत्र ओम साळुंखे याची काठमांडू नॅशनल स्पर्धेसाठी निवड

Next Post

देवस्थान शेत जमीन हरकती संबंधाने मा. आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन सादर !

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
देवस्थान शेत जमीन हरकती संबंधाने मा. आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन सादर !

देवस्थान शेत जमीन हरकती संबंधाने मा. आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन सादर !

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In