• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देवस्थान शेत जमीन हरकती संबंधाने मा. आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन सादर !

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
देवस्थान शेत जमीन हरकती संबंधाने मा. आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन सादर !
0
SHARES
91
VIEWS
Ad 1

देवस्थान शेत जमीन हरकती संबंधाने मा. आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन सादर !

महाराष्ट्र सरकार येत्या पावसाळी अधिवेशनात देवस्थान शेत जमीन कायदा दुरुस्ती विधेयक विधानसभेत नव्याने मंजूर करणार आहे. या संबंधाने जनतेच्या, भक्तांच्या काही हरकती असल्यास दि. ६ जुन २०२६ पर्यंत मांडण्याचे आवाहन मा. महसुली मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. याला अनुसरून राजुरा शहरातील जनतेच्या हरकती मा. आमदार साहेबांना समजावून सांगण्यात आल्या. त्याला त्यांनी दुजोरा दिला. येत्या पावसाळी अधिवेशनात या समस्येचा अभ्यास करून हा मुद्दा विधानसभेत मांडण्याचे आश्वासन देण्यात आले.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

मंदिराच्या शेत जमिनी या उत्पन्नाचे साधन असल्याने त्याचे स्वामित्व आणि अधिकार देवस्थान कमेटीकडे सोपविण्यात यावे.तसेच जिथे कमेटी नसेल तिथे तहसिलदार यांना हे अधिकार बहाल करण्यात यावे असे सर्वांचे एकमत पडले. मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या नावाने निवेदन देण्यात आले.या निवेदनाच्या प्रती मा.महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यास सांगितले.
या प्रसंगी मा.सुनिलभाऊ उरकुडे माजी जि.प.सदस्य, मिलिंद देशकर शहर भाजपा महामंत्री,अरूण भोयर सदस्य भवानी माता मंदिर,मंगेश श्रीरामवार, प्रकाश मोहुर्ले, निखिल मेंढे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गड्डमवार इत्यादींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

Tags: Milind Gaddamwar
Previous Post

महाबळेश्वर मध्ये अवतरली पर्यटकांची मांदियाळी

Next Post

बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंताबँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंता

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
13
Next Post
बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंताबँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंता

बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंताबँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंता

ताज्या बातम्या

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In