• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
तरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
29
VIEWS
Ad 1
Ad 1

नांदुरा प्रतिनिधी

नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथे लोकमाता राजमाता Ahilyabai Holkar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील सकल धनगर समाज, गावातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याला अभिवादन करत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य, दूरदृष्टी आणि जनसेवेच्या बळावर त्यांनी राज्यकारभार यशस्वीपणे सांभाळला. प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत न्यायप्रिय आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.

देशभरातील अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि पाण्याच्या सुविधांची उभारणी करून अहिल्यादेवींनी समाजसेवेचे महान कार्य केले. स्त्रीशक्ती, कर्तृत्व आणि संवेदनशील नेतृत्वाचे प्रेरणादायी प्रतीक असलेल्या त्यांच्या विचारांमधून आजही समाजाला दिशा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी “स्त्रीकर्तृत्वाचा सुवर्ण इतिहास घडविणाऱ्या दानशूर, न्यायप्रिय आणि धर्मपरायण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दैदीप्यमान कार्यास कोटी-कोटी विनम्र अभिवादन” करण्यात आले.

या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते भूषण वानखडे, गट ग्रामपंचायत तरवाडीचे सरपंच ओमराज कुटे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू कुटे, रामसिंग चव्हाण, बाबूसिंग चव्हाण, रोशन तायडे, गजानन वरखेडे, अनंता वरखेडे, सिद्धार्थ वानखेडे, बबन काळे, शिवहरी काळे, राहुल कुटे, महादेव कुटे, आशा वरखेडे, लिलाबाई वरखेडे, माधुरी वरखेडे, सुभाष कुटे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहात पार पडला असून उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Ad 1
Tags: Nilesh Dabhade
Previous Post

बर्ड व्हॅली गार्डन परिसरात भीषण अपघात; बसची चारचाकींना जोरदार धडक

Next Post

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभंग

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
13
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभंग

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभंग

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In