• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभंग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभंग
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

महाराणी अहिल्याबाई होळकर

मे एकतीसला । जन्माला येऊन ।
घडविले जन । महेश्वरी ||

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

सुशीला मातोश्री । माणकोजी पिता ।
पेटविल्या वाता। विकासाच्या ||२||

मुक्ताबाई लेक। पती खंडेराव ।
पुत्र मालेराव । परिवार ||३||

चौंडी ग्राम नाम । दूर पोहोचले।
कर्तृत्व गाजले । भारतात ।।४।।

येताच वैधव्य । नाही गेल्या सती ।
जुळविली नाती । जनतेशी ।।

सम्राज्ञी महान । माळवा प्रांताची ।
मल्हाररावांची । क्रांती स्नुषा ।।

अहिल्याबाई ही । एक महाराणी ।
एक राजधानी । महेश्वर ।।

मानलाच नाही । जाती-धर्म भेद ।
सर्वांनाच छेद । कर्मातून ।।

तलाव विहिरी । बांधुनिया दिले।
आनंदित केले। शेतकरी ।।

दरोडेखोरांना । आश्रय देऊन ।
सु-परिवर्तन । घडविले ।।

जनतेची राणी । थोर तपस्विनी।
एक तेजस्विनी । अहिल्याच ।।

अहिल्याबाईला । करितो नमन।
करांनी वंदन । कोटी कोटी ।।

समता गौरव पुरस्कार प्राप्त
अभंगकार
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती.८०८७७४८६०९

Previous Post

तरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

१ जून रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वाटप

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
14
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
11
Next Post
१ जून रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वाटप

१ जून रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वाटप

ताज्या बातम्या

साने गुरुजी विद्यालयात आनापान साधना वर्ग व राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न……….

August 30, 2026

पावसाच्या लहरीपणाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांना…

August 30, 2026
ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In