• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तिसफोडीपाडा जि.प. शाळेचा विद्यार्थी सहन पावरा राज्यस्तरीय परीक्षेत चमकला

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
तिसफोडीपाडा जि.प. शाळेचा विद्यार्थी सहन पावरा राज्यस्तरीय परीक्षेत चमकला
0
SHARES
77
VIEWS
Ad 1
Ad 1

दुर्गम भागातील विद्यार्थ्याची राज्यस्तरीय भरारी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

तिसफोडीपाडा जि.प. शाळेचा विद्यार्थी सहन पावरा राज्यस्तरीय परीक्षेत चमकला

अक्राणी, प्रतिनिधी
अत्यंत दुर्गम आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या अक्राणी तालुक्यातील तिसफोडीपाडा (शेलकुवी) जिल्हा परिषद शाळेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत यशाचा नवा अध्याय रचला आहे. शाळेचा विद्यार्थी सहन मेरसिंग पावरा याची पुणे येथील नामांकित स्वरस्वती विद्या ॲकाडमी, लोणावळा येथे इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड झाली असून, नंदुरबार जिल्ह्यातून त्याची एकमेव निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

*सहन पावरा हा बिलगाव हेंद्र्यापाडा या दुर्गम वस्तीतील मुलगा . गावाला रस्ता नाही, वीज नाही, शाळा नाही अशा परिस्थितीतूनही त्याने शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. वयाच्या सातव्या वर्षी इयत्ता दुसरीत प्रवेश घेतलेल्या सहनने अभ्यासातील सातत्य, शिस्त आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर नेहमीच वर्गात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या गुणवत्तेची दखल घेत शाळेने त्याच्यासाठी निवासी सुविधाही उपलब्ध करून दिली.

आज इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असतानाच सहनने राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या शाळेचे, गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

«“मला खूप शिकायचे आहे आणि देशासाठी काहीतरी मोठे करायचे आहे,”
— सहन पावरा»

शाळेच्या यशाचा गौरवशाली आलेख

  • सैनिकी शाळा प्रवेश :
    यंदा ८ विद्यार्थ्यांनी सैनिकी शाळेसाठी अर्ज भरले असून १००% विद्यार्थी प्रवेशपात्र ठरले.
  • क्रीडा क्षेत्रातील यश :
    केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत “क्रीडा भूषण पुरस्कार” प्राप्त.
  • परसबाग स्पर्धा :
    प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना अंतर्गत आयोजित स्पर्धेत विशेष बक्षीस. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा :
    तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त.
  • आदर्श शाळेचा सन्मान :
    केंद्रीय स्तरावर सर्वाधिक पटसंख्या असलेली आदर्श शाळा म्हणून गौरव. यशामागील प्रेरणादायी हात

या यशामागे मा. केंद्रप्रमुख रघुनाथ बळसाने, सरपंच पिंटू दादा , शा व्य स अध्यक्ष श्री प्रकाश पावरा, मुख्याध्यापक श्री भगतसिंग पावरा, शिक्षक अशोक ठाकरे, नंदलाल पावरा, युवा शिक्षक पंढरीनाथ धनगर तसेच विलास वसावे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

*«“दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे; योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते नक्कीच मोठीभरारी घेऊ शकतात.”
— श्री.भगतसिंग पावरा
मुख्याध्यापक»

  • तिसफोडीपाडा शाळेची ही प्रेरणादायी यशोगाथा संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत असून, इतर ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.

Ad 1
Tags: Vasant Pawara
Previous Post

स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही मोजराबारीपाडाचे आदिवासी प्राथमिक सुविधांपासून वंचित !

Next Post

कास धरणात पर्यटक बुडाल्याची घटना; श्री छ. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम मदतकार्यासाठी रवाना

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

कास धरणात पर्यटक बुडाल्याची घटना; श्री छ. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम मदतकार्यासाठी रवाना

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In