• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा – आ. बबनराव लोणीकर

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा – आ. बबनराव लोणीकर
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा – आ. बबनराव लोणीकर

आष्टी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

आष्टी (ता. परतूर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी उत्साहात सहभाग नोंदवून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि विचारसरणीचा समाजाला आजही कसा लाभ होत आहे, याविषयी मार्गदर्शन केले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी बोलताना आ. लोणीकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ एक आदर्श शासक नव्हत्या, तर त्या न्यायप्रिय, दूरदृष्टी असलेल्या आणि लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महान समाजसेविका होत्या. त्यांनी आपल्या राज्यकारभारातून महिला सक्षमीकरण, सामाजिक समता, धर्मनिरपेक्षता आणि लोकहितकारी प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांचे जीवनचरित्र प्रेरणास्रोत म्हणून स्वीकारले पाहिजे.
अहिल्यादेवींनी देशभरातील अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि सार्वजनिक बांधकामे उभारून सांस्कृतिक वारसा जपण्याचे मोठे कार्य केले. समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या कार्यातून सेवा, त्याग आणि लोकहिताची भावना शिकण्यास मिळते, असेही आ. लोणीकर यांनी सांगितले.

आष्टी येथे निघालेल्या भव्य मिरवणुकीत विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे, महिला भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे संपत टकले सरपंच मधुकर मोरे बाबाराव थोरात रंगनाथ येवले बाबू गोसावी बाळू सागुते रंगनाथ गायकवाड हनुमान गायकवाड विष्णू गायकवाड योगेश भले केशव गायकवाड हनुमान गायकवाड राजेश सागुते विठ्ठल सागुते नारायण साबुते विष्णुपंत शहाणे श्रीसर गांजाळे बबलू सातपुते अमोल जोशी आसिफ कच्ची, रमेश थोरात छत्रपती थोरात, रफिक राज अनंता आगलावे बाबा सोळंके यांच्या सह मोठ्या संख्येने
कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर संख्येने उपस्थित होते

Ad 1
Tags: Sachin Kate
Previous Post

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य जयंती सोहळा व अभिवादन सभा

Next Post

अनुलोम च्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
अनुलोम च्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न

अनुलोम च्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In