• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मराठा आरक्षण आंदोलनावरून परतताना इंदापूरच्या युवकाचा भीषण अपघातात मृत्यू; दोन सहकारी गंभीर जखमी

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
मराठा आरक्षण आंदोलनावरून परतताना इंदापूरच्या युवकाचा भीषण अपघातात मृत्यू; दोन सहकारी गंभीर जखमी
0
SHARES
65
VIEWS
Ad 1
Ad 1

मराठा आरक्षण आंदोलनावरून परतताना इंदापूरच्या युवकाचा भीषण अपघातात मृत्यू; दोन सहकारी गंभीर जखमी
सारथी महाराष्ट्राचा शत्रुघ्न घाडगे प्रतिनिधी इंदापुर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर इंदापूरकडे परतणाऱ्या युवकांच्या कारला भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात इंदापूर तालुक्यातील युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यासह मराठा समाजात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील रामचंद्र शंकर जमदाडे हे आपल्या सहकाऱ्यांसह अंतरवाली सराटी येथील आंदोलनात सहभागी होऊन रात्री उशिरा कारने घरी परतत होते. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा परिसरात त्यांच्या कारला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रामचंद्र जमदाडे यांचा जागीच मृत्यू झाला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

या अपघातात त्यांच्यासोबत असलेले संतोष माने आणि विपीन मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मराठा समन्वयक आणि कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले.
मराठा आरक्षण आंदोलनासाठी गेलेल्या युवकाचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक, राजकीय आणि मराठा समाजातील विविध स्तरांतून जमदाडे कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.

Ad 1
Tags: Shatrughan Ghadge
Previous Post

चोरीची मोटारसायकल जप्त, आरोपी जेरबंद.

Next Post

कंदलगावग्रामपंचायत येथे ३०१ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आले

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
कंदलगावग्रामपंचायत येथे ३०१ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आले

कंदलगावग्रामपंचायत येथे ३०१ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आले

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In