• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केळापूर तालुका किसान सभा अध्यक्षपदी दिलीप कुमरे यांची निवड

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
केळापूर तालुका किसान सभा अध्यक्षपदी दिलीप कुमरे यांची निवड
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

🔺केळापूर तालुका किसान सभा अध्यक्षपदी दिलीप कुमरे यांची निवड

🔺 पाटनबोरी येथे किसान सभेचे तालुका अधिवेशन संपन्न

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पाटणबोरी :- अखिल भारतीय किसान सभेचे केळापूर तालुका अधिवेशन दिनांक 31 मे 2026 रोज रविवारला पाटण बोरी येथील कालिका मंदिर सभागृहात घेण्यात आले. दर तीन वर्षांनी किसान सभेचे अधिवेशन होऊन तीन वर्षाचा लेखाजोखा होऊन पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येते. केळापूर तालुका अध्यक्ष म्हणून दिलीप कुमरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कुमार मोहरमपुरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किसान सभा जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, जनवादी महिला संघटनेच्या माजी अध्यक्ष व किसान सभा जिल्हा कमिटी सदस्य अनिता ताई खूणकर, सुरेखा ताई बिरकुलवार, गजानन ताकसांडे, किसन मोहुर्ले, बादल कोडापे हे प्रमुख किसान सभेचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती.

या वेळी किसान सभा तालुका अध्यक्ष कॉ दिलीप कुमरे,सचिव कॉ सुरेखा ताई बिरकुलवार उपाध्यक्ष कॉ सुभाष कोडापे, कॉ महेंद्र मन्ने, कॉ संतोष आत्राम, कॉ विठ्ठल दासरवार,कॉ विनोद अरके,कॉ प्रकाश संकरवार, रवी मेश्राम,तुळसाबाई कुडमेथे, अन्नपूर्णा आडे यांची निवड करण्यात आली.

प्रस्तावना चंद्रशेखर सिडाम यांनी केली. या वेळेस ॲड. कुमार मोहरमपुरी, अनिताताई खुनकर, किसन मोहुर्ले, गजानन ताकसांडे यांनी मार्गदर्शन केले.
अधिवेशनाला तालुक्यातील अनेक गावातील किसान सभेचे निवडक 95 स्त्री,पुरुष प्रतिनिधी उपस्थित होते.या वेळी किसान सभा जिल्हा अध्यक्ष कॉ चंद्रशेखर सिडाम या अधिवेशनात या वर्षीचे तापमान लक्षात घेता किसान सभेच्या सदस्यांना आपल्या शेतात प्रत्येकी दोन झाडे लावा व त्याचे संगोपन करा अशे या अधिवेशन प्रसंगी सांगितले.

Ad 1
Tags: Vishal Halvale
Previous Post

दक्षिण काशी प्रकाशा येथे भाविकांच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; तापी स्नानासाठी आलेल्या भाविकांना गैरसोयींचा सामना

Next Post

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त कोंडशी (बु.) येथे भव्य कीर्तन सोहळा संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त कोंडशी (बु.) येथे भव्य कीर्तन सोहळा संपन्न

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त कोंडशी (बु.) येथे भव्य कीर्तन सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

October 16, 2026
आश्रमशाळा वाघेरा येथे ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात संपन्न!

आश्रमशाळा वाघेरा येथे ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात संपन्न!

October 16, 2026
नवरात्री विशेष : कारंजा लाड येथील आदिशक्ती श्री कामाक्षा माता

नवरात्री विशेष : कारंजा लाड येथील आदिशक्ती श्री कामाक्षा माता

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In