• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर अविनाश सोनगिरकर यांचा गौरव

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर अविनाश सोनगिरकर यांचा गौरव
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर अविनाश सोनगिरकर यांचा गौरव
जळगाव – येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर अविनाश सोनगिरकर यांना पुणे येथे एका कार्यक्रमात त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन गौरविण्यात आले.
पुणे येथील मुळशी गावात नुकत्याच संपन्न झालेल्या पहिल्या राष्ट्रीय निसर्गोपचार साहित्य संमेलनात डॉक्टर अविनाश सोनगिरकर हे समाजामध्ये निसर्गोपचार विषयी जागृती तसेच ही पारंपरिक चिकित्सापद्धती जिवंत ठेवण्यासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांना निसर्गदूत म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

जागतिक कीर्तीचे मर्मचिकित्सक व संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत खेडेकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिका आणि उद्योजिका सौ चंद्रलेखा बेलसरे* यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
दिनांक 22 मे 2026 रोजी मुळशी ऍग्रो टुरिझम येथे संपन्न झालेल्या निसर्गोपचार साहित्य संमेलनात संपूर्ण देशातून तीनशे ते चारशे तज्ञ उपस्थित होते.
डॉक्टर अविनाश सोनगिरकर हे जळगाव शहरांत गेल्या 36 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात ( ॲक्युप्रेशर चिकित्सा ) कार्यरत असून त्यांचे संशोधन व चिकित्सा कार्य अखंडपणे सुरू असतें वं त्याचा अनेक रुग्णांना लाभ होत आहे. आतापर्यंत हजारो रुग्णांना त्यांनी व्याधीमुक्त केले आहे.

Ad 1
Tags: Udaykumar Agnihotri
Previous Post

मिस्त्री काम करत पूर्ण केले स्वप्न; फैजपूरच्या अझर शेखची मुंबई पोलीस दलात दमदार निवड!

Next Post

बिजोरा टोल नाका बनला अपघातांचा केंद्रबिंदू; सुरक्षा व्यवस्थेअभावी नागरिकांमध्ये संताप

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
बिजोरा टोल नाका बनला अपघातांचा केंद्रबिंदू; सुरक्षा व्यवस्थेअभावी नागरिकांमध्ये संताप

बिजोरा टोल नाका बनला अपघातांचा केंद्रबिंदू; सुरक्षा व्यवस्थेअभावी नागरिकांमध्ये संताप

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In