• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन’च्या अध्यक्षपदी प्रवीण गुलाटी, सेक्रेटरीपदी योगेश ओझा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन’च्या अध्यक्षपदी प्रवीण गुलाटी, सेक्रेटरीपदी योगेश ओझा
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी

शहरातील व्यापाऱ्यांची प्रमुख संस्था असलेल्या श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष राहुल रमेश कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी प्रवीण गुलाटी यांची निवड करण्यात आली. प्रवीण गुलाटी हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून लायन्स क्लबच्या माध्यमातून ते सातत्याने समाजसेवा करत आहेत.

तसेच सेक्रेटरीपदी योगेश ओझा यांची निवड करण्यात आली. योगेश ओझा हे भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष असून सामाजिक कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. ते आरंभ सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात.

याशिवाय संस्थेच्या उपाध्यक्षपदी स्वप्नील चोरडिया तर जॉइंट सेक्रेटरीपदी नंदकुमार कोठारी यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीप्रसंगी संजय छल्लारे, राजेश अलघ, रवी गुलाटी, संजय जोशी, गौतमशेठ उपाध्ये, मुन्ना झंवर, बाळासाहेब खाबीया, निलेश नांगरे, संजय कासलीवाल, संदीप अग्रवाल, दत्ता ढालपे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे व्यापारी व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा! 💐🎉

Previous Post

एसटी महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन पाटोदा आगारात उत्साहात साजरा

Next Post

कंदर येथे ५४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
12
Next Post
कंदर येथे ५४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

कंदर येथे ५४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In