• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पहेला–चोवा–आंभोरा रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन मागे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
पहेला–चोवा–आंभोरा रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन मागे
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

📍 मौजा चोवा | पहेला-आंभोरा मार्ग
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले
नागरिकांच्या जीवाशी खेळू नका
वेळेत पहेला ते आंभोरा रस्त्याचे काम करा
त्या कॉन्टॅक्टरचे बिले देऊ नका
निकृष्ट कामाची चौकशी करा
त्या कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी बंद झाली पाहिजे
त्या कॉन्ट्रॅक्टरवर कार्यवाही झाली पाहिजे
पोलिस निरीक्षक पाटील यांना सूचना केल्या.
भंडारा :- भंडारा जिल्हयातील पहेला-चोवा-आंभोरा रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आयोजित रस्ता रोको आंदोलनाच्या स्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग मस्के, श्रावणकर, सोनकुसरे नायब तहसीलदार , पाटील पोलिस निरीक्षक यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करून पुढीलप्रमाणे आश्वासने देण्यात आली —

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

  1. पुढील २ दिवसांत उर्वरित स्लॅब व ड्रेनेजचे काम सुरू करण्यात येईल.
  2. ५ जून २०२६ पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला गती दिली जाईल.
  3. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे मुख्य काम पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
  4. शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यांचे काँक्रीटीकरण मुख्य कामासोबत करण्यात येईल.
  5. नादुरुस्त पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल.
  6. शेतीसाठी आवश्यक क्रॉस ड्रेनेज काँक्रीट पाईप बसविण्यात येतील.

जनतेच्या न्याय मागण्यांना यश मिळाले असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आंदोलन मागे घेतले.

संघर्षाला यश!
जनतेच्या एकजुटीचा विजय!
पहेला-आंभोरा रस्त्याचे काम आता गतीने पूर्ण होणार!

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध.

यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ. प्रशांत पडोळे, माजी जि.प.सदस्य सुभाष आजबले, जि.प.सदस्य अनिता भुरे, पं.स.सदस्य सीमा रामटेके, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता मस्के, श्रावणकर, सोनकुसरे नायब तहसीलदार, बालू ठवकर, जगदीश उईके, राजु मेश्राम, राजु हलमारे, वामन शहारे, स्वप्नील आरीकर, बालु चवळे, मंगेश चाचेरे, राजु हलमारे, रविंद्र हलमारे, रुपेश जिभकाटे, शेषराव राघोर्ते, अन्नाजी टिचकुले, हरीदास आजबले, अशोक आजबले, योगराज येलमुले, प्रशांत बांडेबुचे, अमोल भुरले, अतुल वानखेडे,संजय सार्वे,जयदेव देवगडे, धनपाल उरकुडे, दामु ढपकस,गंगाधर बोरकुटे, भरत बोरकुटे, राहुल शहारे, सचिन बोरकुटे, भागवत वैद्य, ग्रामस्थ, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गरीब शेतकरी कुटुंबातील रोहित जाधव यांची भारतीय सैन्यात निवड; गावाचा अभिमान वाढवला

Next Post

ओबीसी जनगणनेसाठी भंडाऱ्यात बेमुदत साखळी उपोषण; ‘स्वतंत्र कॉलमशिवाय जनगणना मान्य नाही’

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
12
Next Post
ओबीसी जनगणनेसाठी भंडाऱ्यात बेमुदत साखळी उपोषण; ‘स्वतंत्र कॉलमशिवाय जनगणना मान्य नाही’

ओबीसी जनगणनेसाठी भंडाऱ्यात बेमुदत साखळी उपोषण; ‘स्वतंत्र कॉलमशिवाय जनगणना मान्य नाही’

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In