• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेत पुण्याची मोठी झेप; नोबल हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेत पुण्याची मोठी झेप; नोबल हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे | प्रतिनिधी

पुण्यातील नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून हृदय शस्त्रक्रिया क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हृदयातील मिक्सोमा ही गाठ यशस्वीरित्या काढून टाकण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पूर्ण केली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

मिळालेल्या माहितीनुसार, ५५ वर्षीय महिला रुग्णाच्या हृदयाच्या डाव्या कप्प्यात मिक्सोमा प्रकारची गाठ आढळून आली होती. ही गाठ कर्करोगजन्य नसली तरी भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने शस्त्रक्रिया आवश्यक ठरली होती.

पारंपरिक पद्धतीत अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी छाती उघडावी लागते. मात्र, या वेळी आधुनिक रोबोटिक प्रणालीच्या मदतीने शरीरावर मोठी जखम न करता लहान छिद्रांद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे रुग्णाला कमी वेदना, कमी रक्तस्त्राव आणि जलद पुनर्वसनाचा लाभ मिळाला.

शस्त्रक्रियेदरम्यान अत्याधुनिक त्रिमितीय (3D) दृश्य प्रणालीचा वापर करून डॉक्टरांनी हृदयातील गाठ अचूकपणे काढून टाकली. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने पार पडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

या शस्त्रक्रियेचे नेतृत्व वरिष्ठ कार्डियाक सर्जन डॉ. वैशाली कपाडे यांनी केले. त्यांना डॉ. आशिष पेंडकर, डॉ. अनिरुद्ध वेकणे, डॉ. एन. जावद, डॉ. सम्राट मदनाईक आणि डॉ. परिती दीक्षित यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या यशस्वी कामगिरीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना नोबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पठारे यांनी संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले. अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रुग्णांना अधिक सुरक्षित, प्रभावी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न कायम राहील, असे त्यांनी सांगितले.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे पुणे शहरासह महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Ad 1
Tags: Amar Pathare
Previous Post

युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नव्या नियुक्त्यांची घोषणा

Next Post

बारावीनंतर पुढे काय? विषयावरील भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
बारावीनंतर पुढे काय? विषयावरील भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

बारावीनंतर पुढे काय? विषयावरील भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In