• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नव्या नियुक्त्यांची घोषणा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नव्या नियुक्त्यांची घोषणा
0
SHARES
39
VIEWS
Ad 1
Ad 1

मुंबई, कांदिवली | प्रतिनिधी : अमर पठारे | दि. १ जून २०२६

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

मालाड पश्चिम येथील मराठी शाळेत युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. बैठकीमध्ये शिर्डी वर्धापनदिन कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्या सभासदांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना संघटनेचे प्रमाणपत्र (Certificate) प्रदान करण्यात आले व पदाधिकारी तसेच सदस्यांना ओळखपत्रांचे (ID Card) वाटप करण्यात आले.

युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबवत असून त्याच कार्याचा एक भाग म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीदरम्यान मुंबई महिला अध्यक्षा सौ. स्मिता बांद्रेकर यांची महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच सौ. जसविंदर सिंग राणा मॅडम यांची मुंबई महिला उपाध्यक्षा व ठाणे जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या मुंबई महिला संपर्कप्रमुखपदी सन्माननीय संजना ताई पेलणकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास राष्ट्रीय महासचिव श्री. राकेश वाघ, महाराष्ट्र राज्य व मुंबई महिला अध्यक्षा सौ. स्मिता बांद्रेकर, मुंबई युवा अध्यक्ष श्री. कुणाल शहा, मुंबई महिला उपाध्यक्षा व ठाणे जिल्हा प्रभारी सौ. जसविंदर सिंग राणा, मुंबई सचिव श्री. सोहराब मुजावर, मुंबई महिला सचिव सौ. सुरेखा मेहेर, मुंबई महिला उपाध्यक्षा सौ. स्मिता लोणकर, उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्षा सौ. सुप्रियाताई पवार, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. विलास सावंत, कांदिवली पूर्व महिला तालुका कार्याध्यक्षा सौ. इरशाद शेख, कांदिवली पूर्व युवा तालुका उपाध्यक्ष ताहिर शेख, मालाड पश्चिम तालुका युवा सचिव अल्पेश जाधव, बोरीवली पूर्व तालुका उपाध्यक्ष श्री. भास्कर बोंबले, बोरीवली पूर्व तालुका महिला उपाध्यक्षा श्रीमती मिनाक्षी वाडेकर, मालाड पश्चिम संपर्कप्रमुख श्री. मंगेश मोरे, मिराभाईंदरच्या डॅशिंग नेतृत्व राधाताई शेट्टी यांच्यासह असंख्य सभासद उपस्थित होते.

यावेळी संघटनेच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संघटनेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना कोणत्या प्रकारे मदत करता येईल आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक सदस्याने कसे योगदान द्यावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Ad 1
Tags: Amar Pathare
Previous Post

प्रशासकीय मनमानीला चाप विभागीय आयुक्तांकडून किनवट उपविभागीय अधिकारी चा हद्दपारीचा तो आदेश रद्द.

Next Post

रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेत पुण्याची मोठी झेप; नोबल हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेत पुण्याची मोठी झेप; नोबल हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी

रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेत पुण्याची मोठी झेप; नोबल हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In