• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगावातील भंगार दुकानावर पोलिसांचा छापा; संशयित साहित्य जप्त, तपास सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी :

RelatedPosts

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

मारेगाव शहरातील एका भंगार दुकानावर मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकून कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान संशयास्पद स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्याची पडताळणी सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भंगार दुकानाच्या तपासणीत वीज वाहक तारा (केबल), लोखंडी साहित्य तसेच मोटारसायकलींचे विविध सुटे भाग आढळून आले. यानंतर भंगार व्यावसायिकाच्या निवासस्थानीही पोलिसांनी तपासणी केली असता तेथे मोटारसायकलींचे चेसिस (Chassis) आढळल्याची माहिती आहे. संबंधित साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कायदेशीर पडताळणी सुरू आहे.

ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या नेतृत्वाखाली बिट जमादार जुनेद शेख, शंकर बारेकर, इसनकर तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा संबंध चोरीच्या गुन्ह्यांशी आहे का, अथवा ते कायदेशीररीत्या खरेदी करण्यात आले होते का, याची तपासणी पोलीस करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत अधिकृत निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या कारवायांमुळे चोरीस गेलेल्या मालाचा शोध लागण्यास मदत होऊ शकते, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

मारेगावातील बुद्ध विहार परिसरात तरुणाचा मृत्यू; पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू

Next Post

मारेगावात तरुणाच्या मृत्यूनंतर विषारी दारूची चर्चा; नागरिकांकडून सखोल चौकशीची मागणी

Related Posts

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
Blog

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026
13
Blog

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
7
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.
Blog

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026
17
अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.
Blog

अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.

September 2, 2026
20
Blog

सप्टेंबर मध्येही कमी पावसाचा अंदाज….

September 2, 2026
6
शेतकऱ्यांच्या महामार्ग आंदोलनाला राजकीय बळ; भाई दिगंबर कांबळे यांच्या जन आक्रोश आंदोलनाला खासदार विशाल दादा पाटील ,माजी मंत्री विश्वजित कदम साहेब व शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांच्यासह जाहीर पाठिंबा

18
Next Post

मारेगावात तरुणाच्या मृत्यूनंतर विषारी दारूची चर्चा; नागरिकांकडून सखोल चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In