• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

Pratik Tidke by Pratik Tidke
August 31, 2026
in Blog
0
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ
0
SHARES
90
VIEWS
Ad 1
Ad 1

सावर्डे: सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे व वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,असुर्डे- आंबतखोल यांचेतर्फे विद्यालयाचे शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापुर्ती सदिच्छा समारंभ आयोजित केला होता. कला महाविद्यालय सावर्डेचे चेअरमन प्रकाश राजेशिर्के यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

RelatedPosts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कार्यक्रमावेळी सह्याद्री शिक्षण संस्था,सावर्डे, असुर्डे आंबतखोल विद्यालय,डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण संस्था मांडकी पालवण,सावर्डे जिल्हा परिषद गट, कोकरे जिल्हा परिषद, सावर्डे पंचायत समिती गण, कोकरे पंचायत समिती गण, कुटरे पंचायत समिती गण,असुर्डे ग्रामपंचायत, आंबतखोल ग्रामपंचायत,कुशिवडे ग्रामपंचायत, कराड,पाटण तालुक्यातील विविध ग्रामपंचायत, संस्थेची विविध महाविद्यालये,विद्यालये,असुर्डे पंचक्रोशीतील माध्यमिक शाळा,प्राथमिक शाळा, चिपळूण तालुका इंग्रजी विषय संघाचे पदाधिकारी,माध्यमिक शिक्षक संघटना पदाधिकारी, राज्य आदर्श शिक्षक,जिल्हा आदर्श शिक्षक, पत्रकार, संस्थेच्या विविध शाखांतील प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, नातलग,मित्रपरिवार, सहकारी तसेच विद्यालयाची शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ यांच्याकडून देसाई सरांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. स्वराज्य प्रतिष्ठान मुंबई यांचे तर्फे त्यांना प्रतिष्ठानचे कार्यवाह सुरेश साळवी यांच्या शुभहस्ते 2025-26 चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण खातू यांच्याकडून सन्मानपत्र देण्यात आले.

यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशराव राजेशिर्के सह्याद्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा युगंधरा राजेशिर्के,सावर्डे जिल्हा परिषद सदस्या पूजाताई शेखर निकम,संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम,डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निखिल चोरगे,सावर्डे पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजणकर, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक संजयजी चव्हाण, शिक्षक संघटनेचे सचिव मिलिंद विखारे, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अमर भाट,ज्येष्ठ शिक्षक नारायण पाटील, पलूसकर विद्यालय,पलूसचे प्राचार्य तानाजीराव करांडे, माजी प्राचार्य विनोद फणसे, प्रा.संदेश पवार यांनी आपल्या मनोगतातून भानुदास देसाई यांचे बालपण शिक्षण व शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्य याविषयी सविस्तर माहिती सांगितली व गौरवउद्गार काढले.

या कार्यक्रमासाठी कोकरे गट जिल्हा परिषद सदस्य संजयजी कदम,कोकरे व कुटरे पंचायत समिती गणाच्या सदस्या बैकर मॅडम, कराड कोर्टातील सुप्रिटेंडेंट संजय गावडे, साळवी मॅडम,शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य शंकर खापरे,यशवंत भागडे,शेनोलीचे सरपंच जयवंत उर्फ विक्रम कणसे, येराड गावचे उपसरपंच शंकरराव शिंदे, सोनाईची वाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अभिजीत मुळीक, तंटामुक्ती अध्यक्ष राजेशजी काळे, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव जाधव,सामाजिक कार्यकर्ते सुभाष कदम,प्रसाद देसाई, प्राचार्य सुनीतकुमार पाटील,प्राचार्य उमेशजी लकेश्री, प्राचार्य संजय वरेकर, प्राचार्य तानाजी कांबळे प्राचार्य रतन कांबळे, प्राचार्य डॉ.शमिका सुर्वे,प्राचार्य भाऊ लकेश्री,मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील,मुख्याध्यापक रोहित जाधव, मुख्याध्यापक वसंत यादव,मुख्याध्यापक मनोज जाधव,मुख्याध्यापक कल्पेश दळवी, मुख्याध्यापक प्रकाश वावरे,मुख्याध्यापक बापूसाहेब जमादार, मुख्याध्यापक शकील मोडक,उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, माजी मुख्याध्यापक दत्तात्रय फुटक,माजी मुख्याध्यापक जयसिंग शिंदे,माजी प्राध्यापक सलीम मोडक,शैलेश खापरे, सुनील शिगवण, रुपेश गुजर, सरपंच महेंद्र सुर्वे,राजू देसाई,शिवाजी देसाई,विजय शिंदे,अण्णासो जाधव,विजय पवार, शुभांगी लाड, नागसेन पवार, विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ,पालक इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Ad 1
Previous Post

कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!

Next Post

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

Related Posts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
Blog

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
0
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026
5
Blog

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026
4

October 16, 2026
55
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
35
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
84
Next Post
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

ताज्या बातम्या

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In