• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाया आणि युवकांमधील जनजागृतीची दखल; विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या हस्ते सत्कार

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

राज्यात अमली पदार्थांची अवैध विक्री, उत्पादन आणि तस्करी रोखण्यासाठी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सकडून विविध ठिकाणी कारवाया करण्यात येत आहेत. या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स कृती दलातील अधिकारी व अंमलदारांचा विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

१६ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे येथील अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स कार्यालयात हा सत्कार सोहळा पार पडला. गांजा, अफू आणि एमडी ड्रग्जविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत केलेल्या कारवाया तसेच युवा पिढीमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी राबविलेल्या जनजागृती मोहिमेची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला.

राज्यभरात ६३ कारवाया; १०५ आरोपींना अटक

विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने राज्यभरात ६३ कारवाया केल्या. या कारवायांमध्ये एकूण १०५ आरोपींना अटक करण्यात आली. या मोहिमेत १२ कोटी ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ आणि १ कोटी ८० लाख रुपयांचे अन्य साहित्य, असा एकूण १३ कोटी ९१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

अधिकारी व अंमलदारांचा सन्मान

गौरव करण्यात आलेल्या पथकात डीवायएसपी साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला व हनुमान पुरके यांच्यासह हेड कॉन्स्टेबल रविंद्र साळवे, कैलास गाडेकर, नितीन जाधव, शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, राहुल काळे, अतुल तुपे, हरिश्चंद्र मुंढे, सूरज जोनवाल, ज्ञानेश्वर चव्हाण, आम्रपाली सूर्यवंशी, ज्योती कीर्तीकर, ज्ञानेश्वर शेलार आणि प्रियंका पवार यांचा समावेश आहे.

या पथकाला पोलीस अधीक्षक अजित टिके यांचे मार्गदर्शन लाभले. सत्कारप्रसंगी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंह, पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनुज तारे आणि हिम्मतराव जाधव यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते. त्यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Ad 1
Tags: Nivratti Dabhade
Previous Post

तळवडेतील ७३ तोळे सोन्याच्या लुटीचा आठ तासांत उलगडा; तिघांना अटक

Next Post

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
0
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
2
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
0
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
5
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
4
ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
Next Post
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

ताज्या बातम्या

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In