• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विभागीय स्पर्धेसाठी शांती निकेतन विद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाची निवड, जिल्हास्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक विजय

Pratik Tidke by Pratik Tidke
October 19, 2026
in Blog
0
विभागीय स्पर्धेसाठी शांती निकेतन विद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाची निवड, जिल्हास्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक विजय
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

अंबुलगा/ प्रा. डॉ. शिवाजी कांबळे
अंबुलगा – नांदेड येथे आयोजित जिल्हास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील शांती निकेतन विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत प्रवेश केला. या यशामुळे नेहमीच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या शांतिनिकेतन विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.
या शाळेतील विद्यार्थिनीं ग्रामीण भागातील असल्या तरी त्यांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाविरूध्द जिद्द, चिकाटी आणि कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवून ग्रामीण भागातील मुलीही क्रीडा स्पर्धेत कमी नसतात हे दाखवून दिले आणि शांतिनिकेतन विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धेतील यशाची परंपरा कायम ठेवली.

RelatedPosts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

१७ वर्षाखालील मुलींच्या व्हॉलीबॉल संघामध्ये दुर्गा मारुती तोटरे, किरण बालाजी गायकवाड, भिंगलवाड रूपाली बालाजी, कांबळे सोनाली पुंडलिक, झाडे आदिती रामदास, क्यादरकुंटे वैष्णवी नरसिंग, कांबळे रागिनी यादव, शिंदे आरती मधुकर, वंकलवाड श्रद्धा बालाजी, हिवराळे साक्षी राजीव, डावरगावे दुर्गा लक्ष्मणराव आणि मानके प्रतीक्षा भुजंग या मुलींचा समावेश होता.
या विजयी संघाला शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर मामीलवाड तसेच सहशिक्षक एस. जी. अंबुलगेकर, सौ. रामोड एस. आर., एन. जी.लगडे, आर. जी. काब्दे, ए. एम. कांबळे, सौ. जे. आर. गोविंदवाड, ए. जी. चंदावाड, जी. जी. पन्नमवाड तसेच पी. आर. धनवडे, एन. व्ही. गंटलवार आणि एस. के. सोनकांबळे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Ad 1
Previous Post

कर्ता हनुमान मंडळाच्या महिला गरबा उत्सवातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श!

Next Post

🚨🔥 सांगवी ग्रामपंचायतला जाहीर सवाल! नेमकं चाललंय तरी काय? 🔥🚨

Related Posts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न
Blog

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
1
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी
Blog

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
9
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”
Blog

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026
2
🏆🎶 शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न! 🎶🏆

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
1
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
0
Next Post
🚨🔥 सांगवी ग्रामपंचायतला जाहीर सवाल! नेमकं चाललंय तरी काय? 🔥🚨

🚨🔥 सांगवी ग्रामपंचायतला जाहीर सवाल! नेमकं चाललंय तरी काय? 🔥🚨

ताज्या बातम्या

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In