• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

भाजप आमदार योगेश सागर यांच्या वतीने उपक्रम; जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मुंबई, कांदिवली

RelatedPosts

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न

शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा

बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!

कांदिवली पश्चिम येथे भाजप आमदार योगेश सागर यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत नोटबुक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता भारतीय जनता पार्टीच्या वार्ड क्रमांक २० मधील महिला आधार केंद्र, के. डी. कंपाऊंड, गांधीनगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक बाळा तावडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमाचा परिसरातील अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमासाठी विभागातील महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक बाळा तावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रसंगी वार्ड क्रमांक २० चे अध्यक्ष संतोष जाधव, भगवान सिंह, अफजल खान, दिनेश जैस्वाल, नूरजहाँ, निलम चौरसिया, प्रवीण पाल, सत्यदेवजी, पत्रकार भारत कवितके यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा हा उपक्रम परिसरात राबविण्यात आला.

Ad 1
Tags: Bharat kavitake
Previous Post

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

Next Post

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

Related Posts

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न

October 20, 2026
18
शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा
ताज्या घडामोडी

शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा

October 20, 2026
10
बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!
ताज्या घडामोडी

बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!

October 20, 2026
2
‘गोकुळ’वर सतेज पाटील गटाचाच झेंडा; समविचारी आघाडीचा १३-१२ ने विजय!
ताज्या घडामोडी

‘गोकुळ’वर सतेज पाटील गटाचाच झेंडा; समविचारी आघाडीचा १३-१२ ने विजय!

October 20, 2026
39
“कोल्हापूरचे राजकारण करायचे असेल, तर बंटी पाटलांना विचारूनच करावे लागेल!”
ताज्या घडामोडी

“कोल्हापूरचे राजकारण करायचे असेल, तर बंटी पाटलांना विचारूनच करावे लागेल!”

October 20, 2026
8
रजाळवाडीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दुर्गामातेची विधिवत पूजा
ताज्या घडामोडी

रजाळवाडीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दुर्गामातेची विधिवत पूजा

October 20, 2026
1
Next Post

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

ताज्या बातम्या

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न

October 20, 2026
शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा

शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा

October 20, 2026
बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!

बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!

October 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In