कांदिवली येथे ” जगद्गुरू श्री संत तुकाराम बीजोत्सवाचे” आयोजन….
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम..कांदिवली पश्चिम मध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कांदिवली पश्चिम येथील ...
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम..कांदिवली पश्चिम मध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कांदिवली पश्चिम येथील ...
भारत कवितके मुंबई कांदिवलीपश्चिम.. रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात येणार असल्याचे ...
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.. " हेडाम" कादंबरी एका कार्यक्रमात लेखक नागु विरकर यांनी मला सप्रेम भेट दिली तेव्हा अभिप्राय ...
पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली.. सध्या महाराष्ट्रातील गुन्हेगारांना शासन आणि पोलीस यांचा पाहिजे तसा वचक राहिला नाही असे प्रतिपादन मुंबई ...
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.. मुंबई चेंबूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या २० वर्धापनदिना निमित्त विधान परिषदेचे ...
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम... डॉ.(अँड) सुनिल भोवते यांची नुकतीच केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाने पब्लिक नोटरी या पदावर ...
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.. मुंबई मानखुर्द येथील नॅशनल इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर लल्लुभाई अमिनचांद कंपाऊंड येथे शाळेचा २० वा वार्षिक ...
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.मानखुर्द मुंबई येथील नॅशनल इंग्लिश हायस्कूलच्या २० व्या वार्षिक लक्ष मॅगझिन चा प्रकाशन सोहळा सामाजिक न्याय ...
.रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी पुणे पत्रकार भवन येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ...
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिमशुक्रवार दिनांक १० जानेवारी व शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी नाशिक पंचवटी येथील भावबंधन मंगल ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com