‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पालम तालुकाध्यक्षपदी गुणवंत सराफ; उपाध्यक्षपदी चांद तांबोळी यांची निवड
परभणी | प्रतिनिधी पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत असलेल्या देशव्यापी 'व्हॉइस ऑफ मीडिया' संघटनेच्या पालम तालुका कार्यकारिणीची अधिकृत घोषणा ...



