• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पालम तालुकाध्यक्षपदी गुणवंत सराफ; उपाध्यक्षपदी चांद तांबोळी यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पालम तालुकाध्यक्षपदी गुणवंत सराफ; उपाध्यक्षपदी चांद तांबोळी यांची निवड
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

परभणी | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत असलेल्या देशव्यापी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेच्या पालम तालुका कार्यकारिणीची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये सर्वानुमते गुणवंत सराफ यांची तालुकाध्यक्षपदी, तर चांद तांबोळी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पालम येथील हॉटेल शुक्लेश्वर येथे आयोजित विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे परभणी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पालम तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

पालम तालुका कार्यकारिणी

  • तालुकाध्यक्ष: गुणवंत सराफ (दै. सामना)
  • उपाध्यक्ष: चांद तांबोळी (दै. एकजूट)
  • कार्याध्यक्ष: सुनील नाव्हळकर
  • सचिव: बालासाहेब फुलपगार (दै. अक्षराज)
  • कोषाध्यक्ष: केरबाजी बढेराव (दै. लोकमत)
  • संघटक: अंकुश वाघमारे (दै. पुण्यनगरी)
  • प्रसिद्धी प्रमुख: प्रा. विनोद कांबळे
  • सल्लागार: अंबादास ठाकूर
  • कार्यवाहक: गोविंद खेळेवाड (दै. देशोन्नती)
  • सदस्य: शेषराव सोपणे, रावसाहेब वावळे, गणेश काकडे
  • मार्गदर्शक: रुक्माजी गिलगिरे (दै. लोकमत), संग्राम खेडकर, लक्ष्मण दुधाटे, मोतीराम शिंदे

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यानंतर तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार बांधवांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Ad 1
Tags: Bhagwat Bamne
Previous Post

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

Next Post

सातपूर-अंबड रोडवरील खड्ड्यात दुचाकी घसरली; महिला जखमी, नागरिकांमध्ये संताप

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
302
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
22
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
17
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
31
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
36
Next Post
सातपूर-अंबड रोडवरील खड्ड्यात दुचाकी घसरली; महिला जखमी, नागरिकांमध्ये संताप

सातपूर-अंबड रोडवरील खड्ड्यात दुचाकी घसरली; महिला जखमी, नागरिकांमध्ये संताप

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In