भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानवंदनेसाठीसुजात आंबेडकरांची भव्य बाईक रॅली !
पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने रविवारी (29 डिसेंबर)भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त होत असलेल्या तयारीची आणि विजयस्तंभ ...
पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने रविवारी (29 डिसेंबर)भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त होत असलेल्या तयारीची आणि विजयस्तंभ ...
अतिशय आनंदाची बातमीमहार रेजिमेंट चां सिम्बॉल 1 जानेवारी शौर्य दीन रोजी जय स्तंभ वर लावण्या साठी कोरेगाव भीमा जय स्तंभ ...
महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उदगीर येथे नव्याने उभारलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचा ...
प्रतिनिधी :राकेश धनगर संपर्क :-८२०८५३६८८७/७७९८९४९१३६ पाळधी दिनांक ०३ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक ...
कांबळे कुटुंबियांचे सांत्वन…… हेर ता. उदगीर येथील रेखा पद्माकर कांबळे यांचं काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यामुळे राज्याचे क्रीडा ...
उदगीर हेर प्रतिनिधी गौतम कांबळे* संजयजी बनसोडे साहेब यांच्या उदगीर - जळकोट मतदारसंघातील विकासकामांचा कार्य _अहवाल घराघरात पोहोचविण्यासाठी मा श्री ...
वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय श्री. प्रकाश आंबेडकर जी यांची आज नियोजित दौऱ्यानिमित्त लातूरकडे जाताना भेट झाली. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या ...
🚩 १ ऑगस्ट, गुरुवार🚩 करडखेल पाटी🚩 रक्तदान शिबिर श्री मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेत आपलाही सहभाग नोंदवा… 🩸रक्तदान संघर्षयोद्ध्यासाठी🩸 रक्तदान ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com