न्यू इंग्लिश स्कूल, होडखाडचे विज्ञान प्रदर्शनात यश; द्वितीय क्रमांक पटकावला
केंद्रस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन २०२६–२७ मध्ये प्रशालेची उल्लेखनीय कामगिरी; संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन खेड (प्रतिनिधी) : केंद्रस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन २०२६–२७ ...




