वेद आर्ट अकॅडमी च्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी रेखाटली छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी..
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची19 फेब्रुवारीला जयंती आहे. त्या निमित्तवेद आर्ट अकॅडदमी राधानगर कल्याण येथील वेद अकॅदमी च्या ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची19 फेब्रुवारीला जयंती आहे. त्या निमित्तवेद आर्ट अकॅडदमी राधानगर कल्याण येथील वेद अकॅदमी च्या ...
प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याणसंपर्क : ९९३०७६१२५७ कल्याण(शहाड) पाटीदार भवन येथे आयोजित. इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शैक्षणिक ...
उस्ताद झाकीर हुसेन: एक महाकाय प्रतिभा जगप्रसिद्ध कलाकार उस्ताद झाकीर हुसेन यांनी आपल्या संगीतातून जो ठसा ठेवला, तो अद्वितीय आहे. ...
प्रतिनिधी यशवंत महाजन. कल्याण : येथील पश्चिमेतील गोल्डन पार्क भागातील बेतुरकरपाडा येथे राहणाऱ्या एका २७ वर्षाच्या तरुणाला दोन महिन्यापूर्वी भटका ...
प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याणसंपर्क : ९९३०७५१२५७ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीला घवघवीत असे यश मिळाले आहे. कल्याण पश्चिमेतील ...
प्रतिनिधी: यशवंत महाजनसंपर्क : ९९३०७५१२५७ कल्याणकल्याण पश्चिमेतील हायफाय सोसायटी असलेल्या व्हर्टेक्स इमारतीमधील आगीच्या घटनेवरून आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी प्रशासनावर ...
प्रतिनिधी : यशवंत महाजन (कल्याण ) संपर्क : ९९३०७५१२५७ केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी 50 मीटरची शिडी बंद असल्याने आग ...
प्रतिनिधी : यशवंत महाजन (कल्याण)संपर्क:९९३०७५१२५७ ठाणे जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाची जागा असलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा इतिहास घडला. शिवसेना ...
प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण.संपर्क : ९९३०७५१२५७कल्याण पश्चिमच्या काळा तलाव परिसरात तरूणाईने एकत्र येऊन महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ...
जि.प.शिक्षकांच्या बदल्यांचे कायमस्वरूपी वेळापत्रक लागू राज्यातील शिक्षकांचे दरवर्षी लांबणारे बदल्यांचे गुर्हाळ आताबंद होणार आहे. यापुढे एकाच वेळापत्रकानुसार संपूर्ण राज्यात जिल्हा ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com