• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 7, 2026
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.
0
SHARES
5
VIEWS
Ad 1


प्रतिनिधी : यशवंत महाजन

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

६०० हून अधिक शिक्षकांची ऐतिहासिक उचस्थिती; संघटना बळकट करण्याचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आवाहन

जव्हारच्या निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि पवित्र भूमीत रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित “शिक्षक मेळावा २०२६” अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. शिक्षकांची अभूतपूर्व उपस्थिती, संघटनात्मक एकजूट आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरला.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षक आमदार आदरणीय श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी भूषविले, तर मेळाव्याचे उदघाटन सन्माननीय श्री. हरिश्चंद्र भोये, आमदार विक्रमगड विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभहस्ते झाले.

मेळाव्याचे अध्यक्ष, उ‌द्घाटक तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिवछत्रपती विधालय साखरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक लेझीम नृत्याने केले. ईशस्तवन आणि स्वागत गीताने सभागृहातील वातावरण प्रसन, आनंदी आणि प्रेरणादायी झाले. या ऐतिहासिक मेळाव्यास पालघर जिल्हह्यातील ६०० हून अधिक शिक्षक व शिक्षकतर बांधवांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत संघटनेच्या एकजुटीची आणि ताकदीची भव्य प्रचिती दिली.

कार्यक्रमाचे प्रारलाविक पालघर ग्रामीणचे जिल्हा सचिव श्री. प्रशांत पारगावकर सर यांनी केले. यावेळी पालघर शहरचे जिल्हाध्यक्ष श्री. महेश कुडू, कोकण विभागाचे अध्यक्ष श्री. प्रशांत भामरे सर आणि राज्य उपाध्यक्ष श्री. राजेश पाटील सर यांनी विविध महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. रोशनी गावड, राज्य सचिव श्री. अरूण भोईर, जिल्हा संपर्कप्रमुख तथा समन्वयक श्री. विठ्ठलजी गोरे तसेच पालघर जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे श्री. रॉबर्ट आस्मेिडा सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे अनेक शिक्षक बांधवांनी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेत जाहीर प्रवेश करून संघटनेच्या विचारांशी व कायीशी जोडले जाण्याचा संकल्प केला.

शिक्षकांच्या प्रलतित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय ज्ञानेखर म्हात्रे सरांनी केलेल्या कार्यींचा अनुभव सांगताना अधिनी तंवर मॅडम, श्रीमती चित्रा शेळके मॅडम आणि श्री. राहुल पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून सरांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षकांची विद्यार्थ्यांना घडविण्यातील भूमिका, गुणवत्तापूर्ण शिक्षणांची जबाबदारी आणि समाजाप्रती शिक्षकांचे कर्तव्य यावर प्रेरणादायी विचार मांडले. तसेच संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक सभासदांने किमान ५ ते १० नवीन सभासद जोडांवेत, असे आवाहन केले.

यावेळी आश्रम शाळेच्या शिक्षिका सौ. दिपाली सांबरे मॅडम यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कार्याचा गौरव करणारे उत्स्फूर्त गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेणारे जिल्हा संपर्कप्रमुख तथा समन्वयक विठ्ठलजी गोरे, राज्य उपाध्यक्ष राजेश पाटील सर, जव्हारचे तालुकाअध्यक्ष तुंवदा सर, मोखाडांचे तालुका अध्यक्ष प्रशांत स्कारी, वाडा विभागांचे विनोद पाटील सर, विक्रमगड विभागांचे दिपक राव तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यांत आले.
यावेळी मंचांवर ठाणे शहरचे अध्यक्ष वसंत जोहरे, ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष धनाजी ढवळी, कोकण विभाग सदस्य अरविंद ठाकरे, स्वयं अर्थसहावित शाळांचे जिल्हाध्यक्ष दीपक कुलकर्णी, राजेंद्र पाटील,
राजेंद्र सांबरे, शशिकांत पाटील, योगेश नंदन, जीतन कदम, समीर पिंपळे, जयंत काव, श्रीमती जयमाला सुरेंद्र सिंग, रराकांत घरत, सुनील मोकांशी, बाळकृष्ण पाटील, शरद गायकवाड, दीपक पतंगराव, नरेश राऊत, मुनिल सिंग,सुभेदार यादव, रवींद्र नाईक, दीपक देशमुख, जितेंद्र पाटील,मजन खरपडे, संजय वाघमोडे,जितेंद्र साठे, कमलेश भानुशाली,सचिन पाटील,बाळू भरस्ट, गुलाब नलावडे, अनंत खुलात, गोकुळ परदेशी, आशिष पाटील, सौ. योजना पाटील, कैलास देवरे,बापू राजपूत, प्रीतम घरत आणि सर्वेश मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.


आज जव्हारच्या भूमीतून एकच संदेश घुमला-
शिक्षकांची एकजूट संघटनेची ताकद !
शिक्षकांचा संघर्ष न्यायाचा विजय !
संघटना मजबूत शिक्षकांचा आवाज बुलंद !
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा विजय असो !
ज्ञानेश्खर म्हात्रे सरांच्या सक्षम नेतृत्वाचा विजय असो !

Tags: Yashwant mahajan
Previous Post

दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In