Blog मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे. October 10, 2026 22
Blog २०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई October 10, 2026 16
Blog जळगावकरांसाठी विशेष कार्यक्रम खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन. October 10, 2026 3
आज दिनांक 3/1/2025 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अश्वि बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य दर्शनाताई संतोष ताजणे यांच्या वतीने माळीवाडा अंगणवाडी च्या मुला-मुलींना शूज वाटप करण्यात आले शूज वाटप करताना उपस्थित ग्रामपंचायत सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच बबनराव शिंदे सदस्य अजहर भाई शेख,अभिजीत ताजने, बाळासाहेब मदने, अवि गायकवाड, अनिल कंगनकर, भाऊसाहेब खेमनर, जय श्री केदारी अरुणाताई हिंगे,परीघा बाई गायकवाड, समाजसेवक संतोष ताजने जात्रकमिती अध्यक्ष बाळासाहेब जराड, उपाध्यक्ष दाऊद भाई शेख, किशोर पाटील मच्छू होटघर प्रीतम गांधी उपस्थित होते. by January 3, 2025 0 10 Read more