• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 10, 2026
in Blog
0
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

तसेच आज दिनांक 8/10/2026, रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना निवेदन सादर तसेच नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची भीषण पाणीटंचाई जाणवत आहे तसेच निवेदनामध्ये पाण्याच्या संदर्भात मागणीस तो निवेदन सादर करण्यात आले असून नाव्हा व नाव्हाताडा येथील नागरिकांना पिण्याच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे तसेच दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात नागरिकांना भटकंती करावा लागत आहे पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही तसेच जल जीवन मशीनद्वारे येणारे पाणी ते पण मिळत नाही तसेच गावातील नागरिकांनी या अगोदर गट विकास पंचायत समिती पालम यांना दिनांक 11/8/2026 रोजी पाण्यासंदर्भात निवेदन सादर केले असता आस्थागायत कोणतीही कार्यवाही त्यांच्याकडून झाली नाही तसेच तहसील कार्यालय पालम यांना देखील पाण्यासंदर्भात निवेदन सादर दिनांक 11/8/2026 निवेदन सादर केले असता त्यांच्याकडून पण कोणतीही पाण्याबाबत अद्याप कार्यवाही झाली नाही.

RelatedPosts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

जळगावकरांसाठी विशेष कार्यक्रम खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

तसेच आज दिनांक 8 10 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना भीषण पाणी टंचाई संदर्भात आज निवेदन सादर करण्यात आले निवेदनामध्ये मागण्यां नाव्हा व नाव्हाताडा येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे गंभीर पाणीटंचाई पिण्याच्या पाण्याची टंचाई बाबत तात्काळ उपाय योजना करून नियमित शुद्ध पाणीपुरवठा सुरू करणे व तसेच गावातील नागरिकांना पाण्यासाठी मुबलक पाणी नाही तसेच सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असून महिलांना वृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावा लागत आहे नळ योजनेचे बोर पूर्णपणे बंद झाली आहेत आसपास कुठेही विहीर तलाव नदी नाही नदी आहे पण पाणी नाही गंभीर परिस्थिती असून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य सुनील तिघोटे व सामाजिक कार्यकर्ते समाधान भास्कर वावळे यांच्या स्वाक्षरीने माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे तसेच या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे व आमच्या गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा ही नम्र विनंती.

Ad 1
Previous Post

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

Next Post

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

Related Posts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
0
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
10
Blog

जळगावकरांसाठी विशेष कार्यक्रम खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

October 10, 2026
1
सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
10
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
13
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
11
Next Post
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In