Blog पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन by Pratik Tidke August 30, 2026 18
Blog शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा} August 30, 2026 7
आज दिनांक 3/1/2025 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अश्वि बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य दर्शनाताई संतोष ताजणे यांच्या वतीने माळीवाडा अंगणवाडी च्या मुला-मुलींना शूज वाटप करण्यात आले शूज वाटप करताना उपस्थित ग्रामपंचायत सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच बबनराव शिंदे सदस्य अजहर भाई शेख,अभिजीत ताजने, बाळासाहेब मदने, अवि गायकवाड, अनिल कंगनकर, भाऊसाहेब खेमनर, जय श्री केदारी अरुणाताई हिंगे,परीघा बाई गायकवाड, समाजसेवक संतोष ताजने जात्रकमिती अध्यक्ष बाळासाहेब जराड, उपाध्यक्ष दाऊद भाई शेख, किशोर पाटील मच्छू होटघर प्रीतम गांधी उपस्थित होते. by January 3, 2025 0 9 Read more