१) दौंड-नगर महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही त्यामुळे टोल चालू करण्याचा प्रश्नच नाही.
२) महामार्गासाठी असणारे सुरक्षिततेसाठीचे चिन्ह,सुचनादर्शक पाटी,स्पीड ब्रेकर,पेंट पट्टी,लावायची झाडे यांचे व्यवस्थापन होत नाही तोपर्यंत टोल चालूच होऊन देणार नाही.
३) सर्वपक्षीय आंदोलनकर्ते आज आंदोलनात आहेत त्यामुळे काही हाणी होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत परंतु लोकांची भावना तीव्र आहे त्यामुळे टोल बंद करण्याचा निर्णय तात्काळ सुरू व्हावा.
४) ऑनलाईन पद्धतीने फास्टटॅग स्कॅनर लगेच बंद करा.
५)टोलवर कामासाठी श्रीगोंदा तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या.
६)टोलवर काम करणाऱ्या लोकांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असल्याशिवाय भरती करु नका कारण आमच्या महिला भगिनींची सुरक्षा महत्त्वाची आहे.
७)टोल प्रशासनाचे अधिकारी यांना वरील केलेल्या सूचना मान्य आहेत हे त्यांनी लोकांसमोर माईकवर सांगितले आहे.
कोणत्याही आंदोलनात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो त्यामुळे आजच्या आंदोलनासाठी तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते,पदाधिकारी
Discussion about this post