रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तरूणांनी आपल्या गावासह तालुक्याचं नाव उज्ज्वल केलंय. फाळकेवाडी गावचा सुपुत्र कु जयेश राजेश कदम याची एकाच वेळेस *SRPF* आणि *Constable Police Post* पदी निवड झाली आहे.
SRPF नवी मुंबई 191/200क्रमांकाची पहिली रँक व हवालदार पोलिस 136/150 रायगड मध्ये दुसरा क्रमांक
याची पोलीस दलात निवड झाली आहे शेतकरी घरातील तरूणांनी घेतलेल्या मेहनतीचं त्यांना फळ मिळालं आहे. लहानपणापासूनच उराशी बाळगलेले सरकारी सेवेत काम करण्याचं त्याचं स्वप्न त्याने साकार केलं. या यशासाठी त्याने घेतलेली मेहनत त्यांच्या घरातील व जिवलग मित्रांनी अगदी जवळून पाहिली. त्यामुळे जेव्हा आपल्या मुलाची व दोस्ताची निवड झाल्याचं समजताच गावात खूप आनंदी वातावरण झाले.सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आता यश सर्वांना दिसतंय खरं पण जयेशने तेवढी मेहनतसुद्ध घेतलीय. भरती करत असलेल्या तरूणांसाठी हा एक मोठा आदर्श ठरणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण पूर्ण केल्या नंतर पुढील माध्यमिक शिक्षण 3 किलो मिटर असलेल्या विन्हेरे येथे पाई चालत जाऊन व उच्च शिक्षण हे तालुक्याच्या ठिकाणी 26 किलो मिटर बस ने प्रवास करून त्याने पदवी शिक्षण पूर्ण केले.
अथक परिश्रम, मेहनत, चिकाटी याचे उत्तम उदाहरण याचे नाव यश आहे हे जयेश ने त्याच्या यशातून दाखून दिले आहे.
अभिनंदन जयेश
असेच यश संपादन करत रहा
पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
महाड तालुका प्रतिनिधी – श्री.मनोज कदम
*फाळकेवाडी गावाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा, शेतकरी पुत्रांची मोठी भरारी*

Discussion about this post