Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

Mahima Shrivas by Mahima Shrivas
October 25, 2024
in SANGLI MAHARASHTRA
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

प्रतिनिधी,

खेड: श्री क्षेत्र येलवाडी येथे दोन तीन दिवसा पासून 8 ते 10 कुत्री व पाळीव प्राणी गायब होत असल्याची माहिती मिळाली असता.व
येलवाडी गावचे ग्रामस्थ श्री नवनाथ आनंदराव गाडे यांचा पाळीव कुत्रा मारून अर्धवट अवस्थेत आढळून आला आहे.
त्यानंतर पोलीस पाटील श्री प्रदीप शांताराम गायकवाड यांनी वन विभागाला कळवले असता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येलवाडी गावठाण लगत इंद्रायणी नदीच्या व सुधा नदीच्या परीसरात घटनास्थळाची पाहणी करून हिंसक प्राणी (बिबट्या ) असू शकतो असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वन विभागाच्या अधिकारी गावठाण परीसरात प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.तरी रात्रीच्या वेळी व दिवसा गावातील ग्रामस्थांनी आपली व आपल्या लहान मुलांची काळजी घ्यायची आहे. व ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आव्हान येलवाडी गावचे पोलीस पाटील श्री प्रदीप शांताराम गायकवाड यांनी केले आहे.

Tags: Pandurang gade
Send
Previous Post

कोकण कृषी विद्यापीठ आणि सलाम किसान यांच्यात महत्त्वाचा सामंजस्य करार

Next Post

अबब साडेपाच लाखांचा विदेशी मद्य साठा जप्त..

Mahima Shrivas

Mahima Shrivas

Next Post

अबब साडेपाच लाखांचा विदेशी मद्य साठा जप्त..

आरमोरी विधानसभा क्षेत्रात यावर्षी नवीन चेहरा मारणार बाजी…?

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com