• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेत केतकी वायंगणकर, स्वरा मोहिते प्रथम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
February 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेत केतकी वायंगणकर, स्वरा मोहिते प्रथम
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे आयोजन

तळेरे | अंकित घाडीगांवकर

स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून केतकी शरद वायंगणकर तर लहान गटातून स्वरा हणमंत मोहिते यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दोन्ही गटांत एकूण २८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

RelatedPosts

रणसिंग महाविद्यालयाचा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग’ राज्यस्तरीय परिसंवाद संपन्न

मराठी भाषा गौरव दिनी आपटाळे येथे ३ शाळांना संगणक संचांचे वाटप

कर्की गावातील श्री हरी नगर परिसरातील रस्ता बांधकाम पूर्ण

स्पर्धेचे उद्घाटन तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी परीक्षक उदय दुदवडकर, निनाद दाणी, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, डॉ. अभिजीत कणसे, वैभव पारधिये, राजेश जाधव, सचिव मिनेश तळेकर, श्रावणी मदभावे, रेश्मा तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते ९ वी अशा दोन गटांत आयोजित करण्यात आली. पहिल्या गटासाठी ‘माझी मायबोली मराठी’ तर दुसऱ्या गटासाठी ‘मराठी भाषेच्या देशव्यापी प्रसारणाची आवश्यकता’ हे विषय देण्यात आले. स्पर्धा डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन येथे पार पडली.

निकाल पुढीलप्रमाणे :

लहान गट :
प्रथम – स्वरा हणमंत मोहिते (कासार्डे माध्यमिक विद्यालय)
द्वितीय – दीपलक्ष्मी कनक भांबुरे (वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे)
तृतीय – समर्थ गोविंद सुतार (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळीस्ते नं.1)
उत्तेजनार्थ – धनिष्का मिनेश तळेकर (वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे), सिया समीर ताम्हणकर (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, साळीस्ते नं.1)

मोठा गट :
प्रथम – केतकी शरद वायंगणकर (वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे)
द्वितीय – आकांक्षा वसंत आडिवरेकर (कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे)
तृतीय – भक्ती महेश लाड (कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे)
उत्तेजनार्थ – पूजा महेंद्र केसरकर (वारगाव माध्यमिक विद्यालय), धैर्या अरविंद परब (कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे)

विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. परीक्षक उदय दुदवडकर व वैभव पारधिये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास वाचनालयाच्या ग्रंथपाल साक्षी तळेकर, नेत्रा पावसकर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन व आभार प्रदर्शन निकेत पावसकर यांनी केले.

Tags: Ankit Ghadigaonkar
Previous Post

माय भारत सिंधुदुर्गच्या पुढाकारातून तळेरे येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान व एआय मार्गदर्शन

Next Post

कर्की गावातील श्री हरी नगर परिसरातील रस्ता बांधकाम पूर्ण

Related Posts

रणसिंग महाविद्यालयाचा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग’ राज्यस्तरीय परिसंवाद संपन्न
ताज्या घडामोडी

रणसिंग महाविद्यालयाचा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग’ राज्यस्तरीय परिसंवाद संपन्न

February 28, 2026
1
मराठी भाषा गौरव दिनी आपटाळे येथे ३ शाळांना संगणक संचांचे वाटप
ताज्या घडामोडी

मराठी भाषा गौरव दिनी आपटाळे येथे ३ शाळांना संगणक संचांचे वाटप

February 28, 2026
2
कर्की गावातील श्री हरी नगर परिसरातील रस्ता बांधकाम पूर्ण
ताज्या घडामोडी

कर्की गावातील श्री हरी नगर परिसरातील रस्ता बांधकाम पूर्ण

February 28, 2026
1
माय भारत सिंधुदुर्गच्या पुढाकारातून तळेरे येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान व एआय मार्गदर्शन
ताज्या घडामोडी

माय भारत सिंधुदुर्गच्या पुढाकारातून तळेरे येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान व एआय मार्गदर्शन

February 28, 2026
25
शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात अभाविपचे तहसील कार्यालयावर निदर्शने
ताज्या घडामोडी

शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात अभाविपचे तहसील कार्यालयावर निदर्शने

February 28, 2026
5
“टीकेला न देता उत्तर, कामाने देतायत प्रतिसाद”आमदार काशिनाथ दाते सरांची शांत पण वेगवान वाटचाल
ताज्या घडामोडी

“टीकेला न देता उत्तर, कामाने देतायत प्रतिसाद”आमदार काशिनाथ दाते सरांची शांत पण वेगवान वाटचाल

February 28, 2026
1
Next Post
कर्की गावातील श्री हरी नगर परिसरातील रस्ता बांधकाम पूर्ण

कर्की गावातील श्री हरी नगर परिसरातील रस्ता बांधकाम पूर्ण

ताज्या बातम्या

सौ. मनाली दरिकांत कोळेकर.यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐

सौ. मनाली दरिकांत कोळेकर.यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐

March 1, 2026
सौ. मनाली दरिकांत कोळेकर.यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐

सौ. मनाली दरिकांत कोळेकर.यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐

March 1, 2026

Verbunden Blackjack zum besten geben

March 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वझरे येथे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न; तिघांविरोधात गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In